एक्स्प्लोर

Dhule Lok Sabha : सुभाष भामरे लाखोंच्या लीडने विजयी होणार, गिरीश महाजनांना विश्वास, धुळ्यात महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन

Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamare) यांनी आपला उमेदवारी अर्ज (Nomination Form) दाखल करण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन करीत भव्य रॅली काढली. या रॅलीत महायुतीतील सर्वच पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉ. सुभाष भामरे यांच्या महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भव्यशक्ती प्रदर्शन करीत रॅली काढली. शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी तसेच महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच धुळेकर नागरिक हजारोंच्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. 

सुभाष भामरे लाखोंच्या लीडने विजयी होणार : गिरीश महाजन

सजवलेल्या भव्य रथावर डॉक्टर सुभाष भामरे, गिरीश महाजन (Girish Mahajan) धुळेकर जनतेला अभिवादन करीत या रॅलीतून मार्गस्थ झाले. या रॅलीत ढोल पथकासह आदिवासी बांधव नृत्य करीत सहभागी झाले होते.  धुळेकर जनतेने आणि संपूर्ण देशाने नरेंद्र मोदींना इतरांना पंतप्रधान करण्याचा निश्चय केला असून सुभाष भामरे हे तिसऱ्यांदा लाखोंच्या लीडने विजयी होतील, असा विश्वास गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला. 

विरोधकांकडे फक्त नेतेच उरलेत, कार्यकर्ते नाहीत - गिरीश महाजन 

विरोधकांकडे फक्त नेते उरले आहेत. मात्र कार्यकर्ते आणि मतदार कुठे आहेत? असा प्रश्न विचारत गिरीश महाजन यांनी विरोधकांवर टीका केली. अभिजीत पाटील यांच्या भाजपा प्रदेशावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, अभिजीत पाटील यांच्या सोबतच महाराष्ट्रातील विविध भागातील अनेक जण भाजपात येण्यास तयार आहेत. सर्वांनाच मुख्य प्रवाहात यायचे असून नरेंद्र मोदी यांच्यासोबत देश विकासाच्या कार्यात त्यांना सहभागी व्हायचे आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केली. 

धुळ्यात तिरंगी लढत

धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre), महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव (Dr Shobha Bachhav) आणि वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल रहमान (Abdul Rehman) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. 

आणखी वाचा 

Dhule Lok Sabha Election 2024 : पक्षातील नाराजी नाट्य संपले असले तरी काँग्रेस मुळातच संपलेला पक्ष; डॉ. सुभाष भामरे यांची बोचरी टीका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्तSaif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget