एक्स्प्लोर

Nanded Jilha Parishad Reservation : नांदेड जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाची सोडत जाहीर, पहा तुमच्या गटात कोणते आरक्षण?

Nanded Jilha Parishad Reservation : नांदेड जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या आरक्षण सोडतीवर 2 ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना सादर केल्या जातील.

Nanded Jilha Parishad Reservation : राज्य निवडणूक आयोगाच्या आरक्षण सोडत सुधारीत कार्यक्रमानुसार नांदेड जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या आरक्षण सोडतीवर 2 ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना सादर केल्या जातील. 5 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांची सुनावणी घेऊन आरक्षण अंतिम केले जाणार आहे.

माहूर तालुका 
लखमापूर : अनुसूचित जमाती
वाई बा : अनुसूचित जाती
वानोळा : सर्वसाधारण 

किनवट 
सारखणी : सर्वसाधारण 
मांडवी : सर्वसाधारण 
मोहपूर : अनुसूचित जाती (महिला)
गोकुंदा : अनुसूचित जाती (महिला)
बोधडी बु.: अनुसूचित जाती 
जलधारा : सर्वसाधारण 
इस्लापूर : अनुसूचित जाती

हिमायतनगर 
सिरंजणी  : सर्वसाधारण ( महिला) 
सरसम बु. : सर्वसाधारण (महिला)
दुधड : अनुसूचित जाती

हदगाव 
निवघा बा : सर्वसाधारण ( महिला )
रुई धा : सर्वसाधारण (महिला) 
पळसा : सर्वसाधारण 
कोळी : सर्वसाधारण (महिला)
मनाठा : ना. मा. प्र. (महिला)
तामसा : सर्वसाधारण 
आष्टी : ना. मा. प्र. 

अर्धापूर 
लहान : अनुसूचित जमाती (महिला)
येळेगाव  : सर्वसाधारण 
मालेगाव : ना.मा. प्र 

नांदेड 
वाजेगाव  : ना.मा.प्र (महिला)
वाडी बु. : सर्वसाधारण 
लिंबगाव सर्वसाधारण 
धनेगाव : ना.मा.प्र (महिला)
बळीरामपूर : सर्वसाधारण

मुदखेड 
बारड : सर्वसाधारण
मुगट : सर्वसाधारण
माळकौठा : सर्वसाधारण

भोकर 
पाळज : सर्वसाधारण (महिला)
भोसी : अनुसूचित जाती (महिला) 
पिंपळढव अनुसूचित जाती (महिला)

उमरी 
गोरठा : सर्वसाधारण (महिला)
तळेगाव : अनुसूचित जमातीसाठी 

धर्माबाद 
करखेली : सर्वसाधारण (महिला)
येताळ : सर्वसाधारण (महिला) 

बिलोली 
आरळी : अनुसूचित जमाती (महिला)
सगरोळी : सर्वसाधारण
रामतीर्थ : ना.मा.प्र. 
लोहगाव : सर्वसाधारण (महिला)

नायगाव खै
बरबडा : ना.मा.प्र. (महिला)
कुंटूर ना.मा.प्र.
देगाव : अनुसूचित जमाती
मांजरम : ना.मा.प्र.
नरसी : सर्वधारण (महिला) 

लोहा 
सोनखेड : अनुसूचित जाती
वडेपुरी : अनुसूचित जाती (महिला)
उमरा : ना.मा.प्र. (महिला)
कलंबर : अनुसूचित जाती 
सावरगाव : अनुसूचित जाती
माळाकोळी : ना.मा.प्र

कंधार
शिराढोण : ना.मा.प्र. (महिला)
कौठा : सर्वसाधारण 
बहाद्दरपुरा : अनुसूचित जाती (महिला) 
फुलवळ : सर्वसाधारण (महिला)
पेठवडज : सर्वसाधारण (महिला) 
गौळ : अनुसूचित जाती (महिला)
कुरूळा : सर्वसाधारण (महिला)

मुखेड  
जांब बु : ना.मा.प्र. 
चांडोळा : सर्वसाधारण 
एकलारा ना.मा.प्र. (महिला) 
येवती : सर्वसाधारण (महिला) 
सावरगाव:  पी. अनुसूचित जाती (महिला)
बाऱ्हाळी : सर्वसाधारण 
दापका गु : सर्वसाधारण (महिला)
मुक्रामाबाद : ना.मा.प्र. (महिला) 

देगलूर 
खानापूर : सर्वसाधारण 
शहापूर : सर्वसाधारण 
करडखेड : अनुसूचित जमाती (महिला)
मरखेल : सर्वसाधारण (महिला) 
हानेगाव : सर्वसाधारण (महिला) 
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
Pune Elections Results 2026: मोठी बातमी : दादांच्या 'स्ट्रॅटेजी'चा विजय, पुणेकरांनी जेलमधील आंदेकर गँगच्या लक्ष्मी आणि सोनालीला जिंकवलं!
दादांच्या 'स्ट्रॅटेजी'चा विजय, पुणेकरांनी जेलमधील आंदेकर गँगच्या लक्ष्मी आणि सोनालीला जिंकवलं!
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक

व्हिडीओ

Sambhajinagar MIM Result : संभाजीनगरात एमआयएमची मुसंडी, 16 जागांवर आघाडी
Dhananjay Mahadik Kolhapur Celebration : कॉलर उडवली, दंड थोपटले; धनंजय महाडिक यांचा तुफान जल्लोष
Latur Congress Win : विलासरावांच्या आठवणी मिटवू हे रविंद्र चव्हाणांचे वक्तव्य भोवलं?
BMC Election Dipti Waikar Loses : रवींद्र वायकर यांना मोठा राजकीय धक्का,दीप्ती वायकर यांचा पराभव
Thane Corporation Win : ठाण्यात एमआयएमची मुसंडी, मुंब्रातून 4 नगरसेवक विजयी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
इचलकरंजी महापालिकेत भाजपची मुसंडी, शिव शाहू आघाडीला चित करत निर्णायक विजय, पाहा विजयी उमेदवारांची पूर्ण यादी
Pune Elections Results 2026: मोठी बातमी : दादांच्या 'स्ट्रॅटेजी'चा विजय, पुणेकरांनी जेलमधील आंदेकर गँगच्या लक्ष्मी आणि सोनालीला जिंकवलं!
दादांच्या 'स्ट्रॅटेजी'चा विजय, पुणेकरांनी जेलमधील आंदेकर गँगच्या लक्ष्मी आणि सोनालीला जिंकवलं!
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक
वडील महापालिकेत शिपाई, पोरानं उधळला गुलाल; शिपायाचा लेक रेशीमबागेतून शिवसेनेचा नगरसेवक
Jalgaon Election Result 2026 Winners: कारागृहात असून ललित कोल्हेंचा विजय, शिंदेंच्या शिलेदाराने दाखवली ताकद, जळगावात 'कोल्हे' पॅटर्न चर्चेत!
कारागृहात असून ललित कोल्हेंचा विजय, शिंदेंच्या शिलेदाराने दाखवली ताकद, जळगावात 'कोल्हे' पॅटर्न चर्चेत!
Navi Mumbai Election Result : गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंचा 'टांगा पलटी, घोडे फरार', नवी मुंबईत भाजपचे एकतर्फी वर्चस्व
Shilpa Keluskar : शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
शिंदेंना मोठा धक्का! भाजपचा डुप्लिकेट AB फॉर्म लावलेला उमेदवार विजयी 
Chhatrapati Sambhajinagar: छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
छ.संभाजीनगरमध्ये शिरसटांचा एकच दबदबा; दोन्ही मुलं विजयी, अंबादास दानवे यांच्या भावाचा पराभव; नेमकं चित्र काय? 
Embed widget