एक्स्प्लोर

Nitin Gadkari : राजकारणाबद्दल माझं मत काही चांगलं नाही, इथे फक्त 'यूज अँड थ्रो' केला जातो; नितीन गडकरी स्पष्टच बोलले

Pune News: राजकारणाबद्दल माझं मत काही चांगल नाही, इथे फक्त 'यूज अँड थ्रो' केला जातो. असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केले आहे.

Nitin Gadkari पुणे: हुशार असणं आणि यशस्वी असणं यात फरक आहे. कार्यक्षम असणं, प्रशासन समजने आणि ज्ञानी असणे यात फरक आहे. खरं तर अनेक समजांनी मिळून आपला देश तयार झाला आहे. आणि त्यातील शेवटचा घटक आहे तो परिवार तर त्यापरिवारातील महत्वाचा घटक आहे तो परिवार. त्यामुळे समाज आणि देशाचा विकास व्हायचा असेल तर पहिले परिवारांचा विकास झाला पाहिजे. असेच एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि देश सेवा करण्याबाबत सांगू लागले. मला देशासाठी आयुष्य द्यायचे असल्याचे सांगू लागले. व्यवसायात दिवाळे निघाले असतांना आणि घरी बायको आणि मुले असतांना मी त्यांना देशाला आणि राजकारणालाही गरज नसल्याचे सांगितले. कारण पहिले घर सांभाळले पाहिजे आणि मग देश, असे मी त्यांना सांगितले. कारण राजकारणाबद्दल माझं मत काही चांगल नाही, इथे फक्त 'यूज अँड थ्रो'केला जातो. असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले आहे.

पुण्यात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होत आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा  पार पडतोय. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली असून यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

आदर्शच्या कल्पनेवर राज्य उतरवणारे एकमेव शिवाजी महाराज 

पक्ष आणि संघटनेत माणूस म्हणून विचार करणे आवश्यक आहे. मी आणीबाणीतील प्रॉडक्ट आहे. मी अनेक आंदोलनात होतो. मात्र 50 रुपये जवळ नसल्याने मी जेलमध्ये गेलो. त्यावेळी पैसे पण कोणी द्यायला तयार नव्हते. त्यामुळे एक शिकलो की पैसा आयुष्यातल सध्या नाही पण साधन आहे. खेडकरांनी इमानदारीने नोकरी केली, सामाजिक जाणीव ठेवून मदत केली. सोसायट्यांची काम घेणं आता सर्वपक्षीय धंदा झाला आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि इतर राज्यात पण हेच सुरु आहे. आदर्शच्या कल्पनेवर 100 टक्के उतरवणारे राज्य कोणी निर्माण केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असेही नितीन गडकरी म्हणाले. 

माझ्या कार्यालयात एकच फोटो अन् तोही केवळ शिवरायांचाच 

मुलगा आहे म्हणून निर्णय त्याच्या बाजूने दिला नाही. अनेक लढाया जिंकल्या, पण स्त्रीवर अन्याय, अत्याचार करणारी एकही घटना नाही. शिवाजी महाराज सेक्युलर असतील तर त्यांच्या इतका कोणी सेक्युलर झाला नाही. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष नाही तर सर्व धर्म समभाव आहे. माझ्या कार्यालयात एकच फोटो लावला आहे, आणि तो म्हणजे शिवाजी महाराज यांचा तो फोटो आहे. मराठा समाजाची प्रगती व्हावी यासाठी खेडेकरांनी सुरुवात केली. जिजाऊंच एवढा मोठा प्रकल्प उभा केला. जे आईवडील मुलांवर चांगले संस्कार करतात ती मूल यशस्वी होतात. असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 January 2024Sanjay Jadhav Speech Parbhani | धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा..ठाकरेंच्या खासदाराचा दादांना इशाराSuresh Dhas Speech Parbhani | अजित पवारांना सवाल, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल, सुरेश धस यांचं परभणीत आक्रमक भाषणManoj Jarange Speech Beed | देशमुख कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाही? बी जे कोळसे पाटलांनी गडकरींना सूचवताच शिट्ट्या अन् टाळ्यांचा गजर!
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
फेक आयडी तयार करून तब्बल सातशे महिलांकडून घेतली खंडणी! बंबल-स्नॅपचॅटवर तसले फोटो घेत व्हायरल करण्याची धमकी
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मी खडसेंच्या नार्को टेस्टची मागणी केली, तेव्हा शरद पवारांनी ऐकलं का? गिरीश महाजनांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात, भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळलं, 4 जवान शहीद
Dada Bhuse : शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
शिक्षकांवरील निवडणुका आणि सर्व्हेचा अतिरिक्त ताण कमी करणार; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं आश्वासन
DYSP Ramachandrappa Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला! 35 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
Video : तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपी थेट केबीनच्या बाथरुममध्ये घेऊन गेला, हलकट कृत्य करताना खिडकीतून सापडला!
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
दोघांच्या नात्यात 2023 पासूनच दुराव्याची चर्चा, लाॅकडाऊनमध्ये भेटलेल्या चहल आणि धनश्रीच्या लव्हस्टोरीला सुरुवात कशी झाली?
Success Story: पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
पती गेल्यावर एकहाती सांभाळली शेती, जुन्नरच्या वंदनाताईंनी अर्ध्या एकरात झुकीनी लावली, आता कमवतायत लाखो!
Embed widget