एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/10/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन

1.    अमेरिकेच्या लास वेगास शहरात मृत्यूचं तांडव, म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार, 50 मृत्यूमुखी, 100 जण जखमी, एका हल्लेखोराचा खात्मा https://goo.gl/PwwnCd 2.    नारायण राणे एनडीएत आल्यास त्यांचं स्वागत, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं वक्तव्य https://goo.gl/rW7iG3, तर राणेंना एनडीएत घेतल्यास शिवसेना बाहेर पडणार, सूत्रांची माहिती https://goo.gl/mDqJkQ 3.    सैन्यात भरती व्हा, देशी दारुऐवजी इंग्लिश दारु प्यायला मिळेल, रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर दलितांना सैन्यात आरक्षणाची मागणी https://goo.gl/9feLSz 4.    एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या रात्री ब्राझील टीमसोबत मेजवानी नव्हे, फक्त भेट, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांचं स्पष्टीकरण, आशिष शेलारांवरही टीका https://goo.gl/UK1Bco 5.    गांधी जयंतीनिमित्त प्रशासनाकडून गावा-गावात 'चावडी वाचना'चा फार्स, पारदर्शक कर्जमाफीच्या नावाखाली फक्त याद्या वाचून दाखवल्या http://abpmajha.abplive.in/ 6.    मुंबईत बड्या सोसायट्यांमधील 100 किलोंपेक्षा जास्त कचरा उचलणार नाही, महापालिकेचा निर्णय, इमारतीच्या आवारातच प्रक्रिया यंत्रणा उभारण्याचेही आदेश https://goo.gl/gc2Qps 7.    कचरा नाही तिथे स्वच्छता अभियान, पुण्यात महापौर मुक्ता टिळक, तर कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांकडून फक्त झाडू मारण्याचा सोपस्कार https://goo.gl/otYqHD 8.    जायकवाडी धरण फुल्ल, तरीही औरंगाबादकरांना तीन दिवसांआड पाणी पुरवठा, शहरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी महापालिकेकडे यंत्रणा नाही https://goo.gl/HhHsFa 9.    नागपुरात पोलिस पतीकडून वकील पत्नीची राहत्या घरात जाळून हत्या, आरोपी पतीकडून पत्नीच्या आत्महत्येचा बनाव, चिमुकल्यांच्या जबाबामुळे प्रकरण उजेडात https://goo.gl/qUR1rM 10.    साताऱ्याहून कास पठाराकडे जाणारा यवतेश्वर घाट माथ्यावरचा रस्ता खचला, वाहतूक बंद, पर्यटक अडकले https://goo.gl/tTYuwF 11.    महाराष्ट्राचं लोकदैवत खंडेरायाच्या जेजुरीत रंगला मर्दानी दसरा, 42 किलोंची खंडा तलवार उचलण्यासाठी स्पर्धा https://goo.gl/Vgrpyo 12.    अमेरिकेतील तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार, इंटरनल बायलॉजिकल क्लॉकमधील संशोधनासाठी जेफ्री हॉल, मायकल रॉसबॅश आणि मायकल यंग यांचा गौरव https://goo.gl/uB5eEU 13.    ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, नेहरा आणि दिनेश कार्तिकचं पुनरागमन, तर शमी,  उमेश यादवला डच्चू https://goo.gl/3jEdJK 14.    चार्जिंग करताना ‘आयफोन 8 प्लस’ फुटला, तैवान आणि जपानमधील घटनेने आयफोनप्रेमींमध्ये खळबळ, ‘अॅपल’कडून चौकशी सुरु https://goo.gl/c6tDoK 15.    वरुण धवनच्या ‘जुडवा 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, तीन दिवसात 59 कोटींचा गल्ला, पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा यंदाचा तिसरा सिनेमा https://goo.gl/AN1g1d माझा विशेष : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : पुलावर 'त्या' क्षणी नेमकं काय घडलं? मरणाच्या दारातून बचावलेल्या मुंबईकरांची आपबिती, पाहा रात्री 9.15 वाजता BLOG : राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांचा ब्लॉग - बेशरम बेपर्वाई, निष्पापांचे हकनाक बळी ! https://goo.gl/PZGFGm BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग - रेड लाईट डायरीज - 'रॅकेट' रेडलाईट एरियाचे... https://goo.gl/A8gj5c बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget