एक्स्प्लोर

Vasai Crime News: आई फोन उचलेना म्हणून मुलाने घरी येऊन पाहिलं; हॉलमध्ये रक्ताचे डाग अन् बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर...,वसईत महिलेला घरात घुसून संपवलं

Vasai Crime News: बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आलं होतं. सध्या पोलिसांनी पंचनामा करुन, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

वसई : वसईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसईत एका ६० वर्षांच्या महिलेची रहात्या घरात हत्या करण्यात आली आहे. वसईच्या बऱ्हाणपूर उमेळमान गावातील ही घटना आहे. भिमाई या बंगल्यात (Vasai Crime News) दुर्गा संजयराव बनसोडे ही ६० वर्षीय महिला एकटी रहात होती. तिचा मुलगा वालीव येथे रहात होता. अज्ञात व्यक्तीने घरात घुसून तिची हत्या केली आहे. हत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे. सोमवारी सकाळपासून दुर्गा या फोन उचलत नसल्याने मुलाने रात्री येवून, बघितल्यावर हॅालच्या आत रक्ताचे डाग दिसले, त्यामुळे पोलिसांना (Vasai Crime News) बोलावण्यात आले. त्यानंतर ही घटना उजेडात आली. मृतदेह बेडरूम मध्ये होता आणि बेड वरील गादी काढून बेड उघडण्यात आलं होतं. तसेच बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आलं होतं. सध्या पोलिसांनी पंचनामा करुन, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घरात काही चोरी झाली का? याबाबत घरच्यांनी पडताळणी केल्यानंतर माहिती मिळेल.(Vasai Crime News)

घरात घुसून महिलेची हत्या; कारण अद्याप अस्पष्ट

अज्ञात व्यक्तीने घरात घुसून दुर्गा नामक महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. माहितीनुसार, सोमवारी सकाळपासून दुर्गा या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे संशय आल्याने त्यांचा मुलगा रात्री घरी आला. घरात प्रवेश केल्यानंतर हॉलमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. त्यानंतर तत्काळ पोलिसांना (Vasai Crime News) माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता ही घटना उघडकीस आली. मृतदेह बेडरूममध्ये आढळून आला. बेडवरील गादी काढून बेड उघडलेला होता. तसेच बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर लावण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. यावरून गुन्हा नियोजनपूर्वक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घरातून काही चोरी झाली आहे का, याबाबत कुटुंबीयांकडून पडताळणी सुरू असून त्यानंतरच अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. पुढील तपास सुरू आहे.(Vasai Crime News)

प्रकरण कसं आलं समोर

सोमवारी सकाळपासून दुर्गा या फोन उचलत नव्हत्या. त्यामुळे संशय आल्याने त्यांचा मुलगा रात्री घरी आला. घरात प्रवेश केल्यानंतर हॉलमध्ये रक्ताचे डाग आढळून आले. त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता ही घटना उघडकीस आली. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget