एक्स्प्लोर

समस्या सोडवता येत नाही, मग पगार कशाला घेता?: हायकोर्ट

हँकॉक पुलाच्या संदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलंय.

मुंबई: सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवता येत नसतील, तर पगार कसला घेता? असा खडा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला विचारला. हँकॉक पुलाच्या संदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला धारेवर धरलंय. बॉलिवूड स्टार्स आणि सेलिब्रिटींच्या समस्यांची ताडतीन दखल घेतली जाते, मात्र सामान्यांच्या प्रश्नांकडे तितकंसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही असं निरीक्षणही यावेळी न्यायालयाने नोंदवलं. त्याचबरोबर जबाबदारी एकमेकांवर ढकलू पाहणाऱ्या पालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाला पाहून, मला नेतेमंडळींच्यामध्ये काम करत असल्याचा भास होतोय असा टोलाही न्यायमूर्तींनी लगावला. हँकॉक पूल पाडल्यानंतर भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकांदरम्यान सध्या पादचारी पूलच अस्तित्त्वात नाही. त्यामुळे तिथल्या स्थानिकांना तसेच शाळकरी मुलांना त्याचा खूप त्रास होतोय. त्यामुळे कमलाकर शेनॉय यांच्यावतीनं जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम.एस. सोनाक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे. तुमचे नातेवाईक तिथून ये-जा करत नाहीत म्हणून तुम्हाला त्याचं काहीच पडलेलं नाही, असं म्हणत हायकोर्टाने चांगलंच झापलं. आठवड्याभरात रेल्वे प्रशासनानं यासंदर्भात ठोस उपाययोजना घेऊन याव्यात असे निर्देश हायकोर्टानं दिलेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget