एक्स्प्लोर
Advertisement
उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीचं ऑडिट करावं: सोमय्या
मुंबई: मुंबई महापालिकेला माफिया राजची उपमा देणाऱ्या किरीट सोमय्यांनी आता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार राहुल शेवळेंनाच आव्हान दिलं आहे. ‘मी माझ्या कुटुंबीयांच्या संपत्तीचं ऑडिट करायला तयार आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनीही संपूर्ण कुटुंबीयांच्या संपत्तीचं ऑडिट करून जनतेसमोर ठेवावं.’ असं आव्हान सोमय्यांनी दिलं आहे.
मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी किरीट सोमय्यांनी मुंबई पत्रकार परिषद घेतली. शिवसेना मुलुंड डम्पिंग ग्राऊंड स्वत:च्या फायद्यासाठी बंद करत नाही. तर शिवसेनेचे नेते हे डम्पिंग ग्राऊंडच्या माफियांचे गॉडफादर असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे.
तर राहुल शेवाळेंनी देखील पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांच्या आरोपांना उत्तर दिलं. ‘किरीट सोमय्या यांनी स्वत:चे अज्ञान आणि भाजपचा खरा चेहरा त्यांनी आज समोर आणला आहे. जर घोटाळे झाले असतील तर मु्ख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत काही कारवाई का केली नाही?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
संंबंधित बातम्या:
शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरली?
शिवसेनेने पाठिंबा काढल्यास 150 आमदार भाजपच्याविरोधात : अजित पवार
सत्तेसाठी भाजपची कुणाशीही हातमिळवणी : उद्धव ठाकरे
मुंबई तोडण्यासाठीच भाजपचा मुंबई पालिकेवर डोळा: उद्धव ठाकरे
“राजीनामा खिशात, फक्त पक्षप्रमुखांचा आदेश हवा”
विश्वासघातकी भाजपसोबत मैत्री असू नये : रामदास कदम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement