एक्स्प्लोर

शिवसेनेचा प्रमुख कोण हे उपरा ठरवू शकत नाही, बुडाखाली खुर्ची आहे म्हणून लोक घाबरतात, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर हल्लाबोल

 जिथे जिथे गद्दारी झाली आहे तिथे तिथे मतदार संघात जाऊन मतदारांची माफी मागणार असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

Uddhav Thackeray on Amit Shah :  जिथे जिथे गद्दारी झाली आहे तिथे तिथे मतदार संघात जाऊन मतदारांची माफी मागणार असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करुन तुम्हाला मशालीवर निवडून दिल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख एकच दुसरा पक्षप्रमुख कोणी होणार नाही लोकही स्वीकारणार नाहीत असे ठाकरे म्हणाले. तू तुझ्या अवकातीत राहा, शिवसेना प्रमुख कोण हे तुझ्यासारखा उपरा ठरवू शकत नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. खुर्ची बुडाखाली आहे म्हणूण  लोक तुला घाबरतात असे ठाकरे म्हणाले.  

शिवसेनाप्रमुख एकच होऊन गेले, दुसरा होणे नाही

शिवसेना एकच आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूरमध्ये म्हणाले होते. या त्यांच्या टीकेला आज उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. शिवसेना एकच आहे ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची असे उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या पक्षाचे अध्यक्ष कोणीही होऊ शकतं. कोणीही उचलतात आणि त्या खुर्चीवर बसवतात. पण शिवसेनाप्रमुख एकच होऊन गेले, दुसरा होणे नाही असे ठाकरे म्हणाले. उपऱ्यांनी त्याचं घर सांभाळावं. त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडत असतील म्हणून दुसऱ्याचे खासदार फोडून स्वत:च्या खुर्च्या बळकट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ठाकरे म्हणाले. 

भाजपला आपण बोट धरुन मोठं केलं

अनेकदा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण तुम्ही कट्टर शिवसैनिक आहात. पण भाजपला आपण बोट धरुन मोठं केलं. स्वतःचा काय नाय दुसऱ्यांची पोरं चोरुन फोडून काम करतात अशी टीका ठाकरेंनी केली. 25 वर्षे काँग्रेसची राजकीय कारकिर्द पाहा त्यांनी कधी शिवसेनेला फोडायचा प्रयत्न केला नाही असे ठाकरे म्हणाले. पण हे प्रयत्न भाजपने केल्याचे ठाकरे म्हणाले.

ज्यांना लढायचं त्यांनी समोर मैदानातून लढा

ज्यांना लढायचं त्यांनी समोर मैदानातून लढा. आज तुम्ही जे प्रचार करत आहात 2019 मध्ये मोदीच्या चेहऱ्यावर तुम्ही निवडून आला आहात. बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि तुमच्या चेहरा होता. मी असं म्हणत नाही माझ्या चेहऱ्यावर निवडून आले. त्यांनी नवीन शोध लावला, शिवसेना एकच आहे ती माझी आमची बाळासाहेबांची आहे असे ठाकरे म्हणाले. त्याला माहिती नाही त्याच्या पक्षाचे कोण आहे.  शिवसेना प्रमुख एकच आहेत, त्यांच्या शिवाय दुसरा कोणी होणार नाही असे ठाकरे म्हणाले. भाजपाला कोणीही अध्यक्ष चालतो. शिवसेना पक्षप्रमुख एकच दुसरा पक्षप्रमुख कोणी होणार नाही लोकही स्वीकारणार नाहीत असे ठाकरे म्हणाले. ज्या दिवशी शिवसेना स्थापन झाली ती भूमिपुत्रांसाठी झाली. तू तुझ्या अवकातीत राहा, शिवसेना प्रमुख म्हणतात, आई जगदंबेचे सुरक्षा कवच माझे शिवसैनिक आहे.  जर त्यांना पंतप्रधान करायचे स्वप्न पाहत असतील तर तुमचा  संताप कशासाठी असे ठाकरे म्हणाले. 

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Advertisement

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget