एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : पाणी देण्याच्या कार्यक्रमात राजकारण आणणार नाही, पण 14 तारखेला अनेकांचा मास्क काढणार: उद्धव ठाकरे

Mumbai Water Policy : मुंबई महापालिकेने 'सर्वांसाठी पाणी' हे नवे धोरण जाहीर केलं असून या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

मुंबई: बाकीच्या थापा मारणारे अनेक आहेत, पण चांगलं काम केल्यानंतर कौतुकाची थाप मारणारे खूप कमी आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  म्हणाले. पाणी देण्याच्या कार्यक्रमात मला राजकारण आणायचं नाही, पण 14 तारखेला मी अनेकांचा मास्क काढणार आहे असंही ते म्हणाले. मुंबई पालिकेने 'सर्वांसाठी पाणी' हे नवे धोरण जाहीर केलं आहे. या योजनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून माणसात आल्यासारख वाटत आहे. मी माईक समोर मास्क काढला आहे. तसा मास्क मी 14 तारखेला काढणार आहे, कारण हा महापालिकेचा कार्यक्रम आहे. मी पाणी गढूळ करु पाहत नाही. पाणी देण्याच्या कार्यक्रमात मला राजकारण आणायचं नाही."

उद्धव ठाकरे म्हणाले की, "इलेक्ट्रिक बस चालवणारी मुंबई ही पहिली महापालिका आहे. सीबीएई आणि इतर बोर्ड आपण महापालिकेच्या शाळेत आणत आहोत. दिल्लीत ही गोष्ट असेल तर ते राज्य आहे, आपली महानगरपालिका ही गोष्ट राबवत असल्याने देशातील अशी पहिली महापालिका आहे."

आज विचारांच प्रदूषण झालं आहे असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुंबईची रचना ही समुद्र सपाटी पासून खाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत असतं. आपण अनेक प्रयन्त केले आहेत, तरी पाणी तुबंत हे सारखं दाखवल जातं. हिंदमाता तुंबणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणार.  बाकीचे थापा मारणारे खूप आहेत, कौतुकाची थाप मारणारे खूप कमी आहेत."

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई पालिकेने 'सर्वांसाठी पाणी' नवे धोरण जाहीर केलं आहे. या प्रकल्पाद्वारे मुंबईकरांना रोज समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून 200 दशलक्ष लिटर गोडे पाणी मिळणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी अर्थसंकल्पातून अनेक विशेष तरतुदींची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी एक म्हणजे, 'सर्वांसाठी पाणी'.

महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Udayanraje Bhosle : उदयनराजे भोसले आज साताऱ्यातून जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; फडणवीसांची उपस्थिती
उदयनराजे आज शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस पवारांची उपस्थिती
Ajit Pawar Exclusive  :  उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत कचाकच म्हटलं : अजित पवार
Ajit Pawar Exclusive : उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत कचाकच म्हटलं : अजित पवार
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
Suresh Navale Exclusive  : भाजपाने  कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी  यांचा बळी दिला
Suresh Navale Exclusive : भाजपाने कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी यांचा बळी दिला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ajit Pawar Exclusive  :  उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत कचाकच म्हटलं : अजित पवारLoksabha Election 2024 : राज्यातील चौथ्या टप्प्यातले 11 मतदारसंघ कोणते ? कसं असेल वेळापत्रक ?Ajit Pawar - Sunetra Pawar : सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार; विजयासाठी देवापुढे साकडंABP Majha Headlines : 9 AM  :18 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udayanraje Bhosle : उदयनराजे भोसले आज साताऱ्यातून जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; फडणवीसांची उपस्थिती
उदयनराजे आज शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार; मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस पवारांची उपस्थिती
Ajit Pawar Exclusive  :  उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत कचाकच म्हटलं : अजित पवार
Ajit Pawar Exclusive : उगाच बाऊ करु नका ,मी ग्रामीण भाषेत कचाकच म्हटलं : अजित पवार
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?
Suresh Navale Exclusive  : भाजपाने  कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी  यांचा बळी दिला
Suresh Navale Exclusive : भाजपाने कृपाल तुमाने , हेमंत पाटील , भावना गवळी यांचा बळी दिला
'भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय',  शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप
'भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय', शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांचा गंभीर आरोप
पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु
DC vs GT: दिल्लीचा रेकॉर्डब्रेक विजय, रिषभ पंतचा आनंद गगनात मावेना, मॅच संपताच यशाचं सिक्रेट फोडलं
दिल्लीची गुजरात मोहीम फत्ते, रिषभ पंतची टीम विजयाच्या ट्रॅकवर, मॅच संपताचं सगळं सांगून टाकलं..
Lok Sabha Election : शिर्डीत तिरंगी लढतीचं वारं, काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते तातडीनं वंचितमध्ये, शिंदे अन् ठाकरेंचं टेन्शन वाढणार, मविआला धक्का
उत्कर्षा रुपवतेंनी निवडली नवी वाट, काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये दाखल, शिर्डीतून लढण्याची शक्यता
Embed widget