एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील दुचाकींची संख्या 40 लाखावर

मुंबई : मुंबई महानगरीय प्रदेश म्हणजेच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील दुचाकींचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. सरकारी आकडेवारीनुसार मुंबई मेट्रोपोलिटनमधील टू व्हीलर्सची संख्या लवकरच 40 लाखांचा टप्पा ओलांडणार आहे. चीनला मागे टाकून भारत दुचाकींची सर्वात मोठी बाजारपेठ ठरणार आहे. एका वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्याच्या माहितीनुसार आजच्या घडीला मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील एकूण बाईक आणि स्कूटरची संख्या 39.2 लाख इतकी झाली आहे. येत्या काही आठवड्यात 40 लाखांचा टप्पा गाठला जाईल. एका महिन्यात एकट्या मुंबईतच दुचाकींनी दहा लाखांचा टप्पा ओलांडला. 6.4 लाख स्कूटर आणि 34 हजार मोपेड्सचा समावेश आहे. दुचाकी घेण्यामागील कारणं? 1. जवळच्या अंतरावर (भाजीपाला किंवा बाजारहाट) जाणे 2. मुलांना शाळा किंवा क्लासेसला सोडणे 3. घर ते रेल्वे स्टेशनपर्यंतचा प्रवास 4. चारचाकींमुळे झालेल्या वाहतूक कोंडीतून जलद मार्ग काढणे 5. रिक्षा-टॅक्सीच्या तुलनेत स्वस्त, आरामदायी आणि वेगवान प्रवास 6. बस, ट्रेनसारख्या सार्वजनिक वाहनांवर अवलंबून रहावं न लागणे 7. बाईकचे कमी दर, कमी ईएमआय वाहतूक विषयातील जाणकारांच्या मते, दुचाकी ही शहरी भागात इतरांसाठी त्रासदायक आहे. सीएनजीचा पर्याय नसल्याने वायू त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण, दुचाकीस्वारांची सुरक्षा धोक्यात असणं, ट्रिपल सीट, बाईक चालवताना फोनवर बोलणं, हेल्मेट न घालणं किंवा लेन कटिंग यासारख्या वाहतूक नियमांचं सर्रास होणारं उल्लंघन यामुळे टू व्हीलर्स ही डोकेदुखी असल्याचं मत काही जण व्यक्त करतात. पुणे, दिल्ली, चेन्नई, बंगळुरु या शहरांच्या तुलनेत मुंबईतील दुचाकींची संख्या तुलनेने अल्प आहे. तरी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी दुचाकींऐवजी इलेक्ट्रिक मोटरसायकल किंवा सायकल हा यावर उत्तम पर्याय ठरेल, असं मत व्यक्त केलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 | सिटी 60 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एबीपी माझा ABP Majha : 29 NOV 2024ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 29 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स-Shilpa Shetty ED Raid : अभिनेत्री शिल्पा शेट्टींच्या घरावर ईडीचा छापा #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 29 November 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anand Mahindra Love Story : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
आनंद महिंद्रा लव्ह स्टोरी : जेव्हा 17 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडले अन् तिच्यासोबत राहण्यासाठी सेमिस्टरला दांडी मारली!
Maharashtra CM : नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? शिंदे गटाच्या नेत्याने सांगितला मुहूर्त, म्हणाले...
Share Market Update : शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
शेअर मार्केटमध्ये ट्रेंड बदलला, सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये तेजी, अदानींच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये उसळी
Waqf Board Grant : Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Waqf Board Grant : वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर, अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय
Vijay Wadettiwar : मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
मित्र अन् राजकीय शत्रू या दोन्ही बाजूने आवडणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस! विजय वडेट्टीवारांकडून तोंडभरून कौतुक
Sushant Singh Rajput : 'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
'या' 9 चित्रपटांमध्ये फर्स्ट चाॅईस फक्त सुशात सिंह राजपूत होता, पण नंतर नकार हाती आला! ज्यांना संधी मिळाली त्यांचं नशीब फळफळलं!
Mahayuti Oath Taking Ceremony: महायुती सरकारचा फॉर्म्युला ठरला; एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री स्ट्रक्चर कायम, कोणाच्या वाट्याला किती मंत्रीपदं?
भाजप 20, शिवसेना 12-13 मंत्रिपदं, महायुतीचा फॉर्म्युला, अजितदादांचे किती आमदार मंत्री होणार?
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
एकनाथ शिंदेंकडे आता पर्याय उरलेला नाही; मावळत्या सूर्यापेक्षा उगवत्या सूर्याचं तेज अधिक असतं: संजय राऊत
Embed widget