एक्स्प्लोर

शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्या नावे दीड लाख रुपये उकळणाऱ्या दोघांना अटक

शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्या नावे दीड लाख रुपये उकळणाऱ्या दोघांना मुंबईतील अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्या नावे खंडणी घेणाऱ्या दोन आरोपींना मुंबईतील अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. सूरज निकम (वय 24 वर्ष) याला साताऱ्यामधून तर दुसरा आरोपी रोहित कांबळे (वय 19 वर्ष) याला मुंबईतून अटक करण्यात आली. या संदर्भात एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

संदीप नावाच्या व्यक्तीने अंधेरीतील एमआयडीसी पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली होती. नालासोपाऱ्यात विकी सिद्दिकी नावाच्या बिल्डरकडून घर घेण्यासाठी 18 लाख रुपये दिले होते. मात्र बिल्डरने घर न दिल्याने संदीप यांनी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांच्याकडे मदत मागितली होती. यासाठी त्यांनी नितीन नांदगावकर यांच्या फेसबुक फॅन पेजवर आपला नंबरही दिला होता.

आरोपींनी या फेसबुक फॅन पेजवरुन संदीप यांचा नंबर घेऊन त्यांना कॉल केला. आम्ही नितीन नांदगावकर यांच्या ऑफिसमधून बोलत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच तुम्हाला मदत करु पण त्यासाठी काही पैसे द्यावे लागतील असं सांगून त्यांनी संदीप यांच्याकडे दीड लाखांपेक्षा जास्त पैसे घेऊन नंतर मोबाईल नंबर बंद केला.

नितीन नांदगावकर यांच्या नावाने आपल्याकडून पैसे उकळल्याचं लक्षात आल्यावर संदीप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार दिली होती. त्याच तक्रारीच्या अनुषंगाने एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक तपास करुन एका आरोपी सूरज निकम आणि रोहित कांबळे यांना अटक केली. या दोघांनी याधीही असे गुन्हे तर गेले नाहीत ना याचाही तपास पोलीस करत आहेत.

अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pahalgam Terror Attack : भारताचा वॉटर बॉम्ब, वुलर तलावावर धरण बांधणार; पाकिस्तानला उन्हाळ्यात पाणी नाही, तर पावसाळ्यात पुराचा धोका वाढणार
भारताचा वॉटर बॉम्ब, वुलर तलावावर धरण बांधणार; पाकिस्तानला उन्हाळ्यात पाणी नाही, तर पावसाळ्यात पुराचा धोका वाढणार
राज्याचा बृहत मृदा व जलसंधारण आराखडा तयार करा; देवेंद्र फडणीसांचे आदेश
राज्याचा बृहत मृदा व जलसंधारण आराखडा तयार करा; देवेंद्र फडणीसांचे आदेश
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 4 दिवसांनी चीनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, आम्ही तुमचे शेजारी...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 4 दिवसांनी चीनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, आम्ही तुमचे शेजारी...
भारत कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तानला धडकी; पाकच्या संरक्षण मंत्र्यांकडून सैन्यदलास अलर्ट
भारत कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तानला धडकी; पाकच्या संरक्षण मंत्र्यांकडून सैन्यदलास अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaibhav Naik on Shiv sena : शिंदेंसोबत मला जायचं असतं तर मी अडीच वर्षांपूर्वीच गेलो असतो- नाईकPahalgam Terror Attack Video : पहलगाममधील काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर, पर्यटकाच्या कॅमेऱ्यात हल्ल्याचा थरार!Kolhapur Banners on Pahalgam attack : नाव विचारुन खरेदी करा, कोल्हापुरातील बॅनर्सची चर्चाSpain, Portugal and parts of France hit by massive power Cut  : युरोपातील अनेक देशात ब्लॅकाऊट; स्पेन, पोर्तुगालसह अनेक देशात वीजपुरवठा खंडित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pahalgam Terror Attack : भारताचा वॉटर बॉम्ब, वुलर तलावावर धरण बांधणार; पाकिस्तानला उन्हाळ्यात पाणी नाही, तर पावसाळ्यात पुराचा धोका वाढणार
भारताचा वॉटर बॉम्ब, वुलर तलावावर धरण बांधणार; पाकिस्तानला उन्हाळ्यात पाणी नाही, तर पावसाळ्यात पुराचा धोका वाढणार
राज्याचा बृहत मृदा व जलसंधारण आराखडा तयार करा; देवेंद्र फडणीसांचे आदेश
राज्याचा बृहत मृदा व जलसंधारण आराखडा तयार करा; देवेंद्र फडणीसांचे आदेश
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 4 दिवसांनी चीनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, आम्ही तुमचे शेजारी...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 4 दिवसांनी चीनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, आम्ही तुमचे शेजारी...
भारत कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तानला धडकी; पाकच्या संरक्षण मंत्र्यांकडून सैन्यदलास अलर्ट
भारत कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तानला धडकी; पाकच्या संरक्षण मंत्र्यांकडून सैन्यदलास अलर्ट
आजी-माजी आमदारांच्या राजूर गावात काविळचे थैमान, 22 वर्षांच्या युवतीचा मृत्यू
आजी-माजी आमदारांच्या राजूर गावात काविळचे थैमान, 22 वर्षांच्या युवतीचा मृत्यू
Pune Crime : पुणे पोलिसांकडून बनावट नोटा छापण्याचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त; 28 लाखांच्या कोऱ्याकरकरीत 500 अन् 200 च्या नोटा जप्त
पुणे पोलिसांकडून बनावट नोटा छापण्याचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त; 28 लाखांच्या कोऱ्याकरकरीत 500 अन् 200 च्या नोटा जप्त
अरे जनाची नाही, मनाची तरी लाज बाळगा; चित्रा वाघ, राम सातपुते काँग्रेसवर संतापले, वडेट्टीवारांना प्रत्त्युतर
अरे जनाची नाही, मनाची तरी लाज बाळगा; चित्रा वाघ, राम सातपुते काँग्रेसवर संतापले, वडेट्टीवारांना प्रत्त्युतर
पुण्यातील चितळेंची बाकरवडी आता 'मिनी' स्वरूपात; IPL च्या सामन्यात खवैय्यांना डबल आनंद
पुण्यातील चितळेंची बाकरवडी आता 'मिनी' स्वरूपात; IPL च्या सामन्यात खवैय्यांना डबल आनंद
Embed widget