एक्स्प्लोर

डोंबिवलीत चाळीतील घरांवर झाड कोसळलं, चिमुरडीसह तिघे जखमी

डोंबिवली: डोंबिवलीच्या सागाव येथील चाळीवर 100 वर्ष जुनं झाड कोसळून 6 घरांचं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत एका लहान मुलीसह तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   सागाव येथील संघवी गार्डनमागे 100 वर्ष जुनं झाडं होतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं झाडाच्या मुळाजवळची माती वाहून गेली होती. त्यामुळं कृष्णा पाटील नावाच्या चाळीवर हे झाड कोसळलं.   कल्याण-डोंबिवली अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन झाड हटवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मात्र झाडाचा आकार मोठा असल्यानं झाड हटवण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याचं समजतं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विजय शिवतारेंवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी, एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात घेतली भेट, जनसेवेसाठी सज्ज होण्यासाठी दिल्या शुभेच्छा
विजय शिवतारेंवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी, एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात घेतली भेट, जनसेवेसाठी सज्ज होण्यासाठी दिल्या शुभेच्छा
धक्कादायक! ड्रग्जच्या ओव्हरडोसने कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, मुंबईच्या गोरेगाव नेस्को संकुलातील घटना
धक्कादायक! ड्रग्जच्या ओव्हरडोसने कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू, मुंबईच्या गोरेगाव नेस्को संकुलातील घटना
कॅबिनेटचा निर्णय, MPSC मध्ये बदल; संयुक्त परीक्षा योजनेत नव्याने 18 सेवा अन् 93 संवर्गाचा समावेश
कॅबिनेटचा निर्णय, MPSC मध्ये बदल; संयुक्त परीक्षा योजनेत नव्याने 18 सेवा अन् 93 संवर्गाचा समावेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Gujarat Election :  एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात, गुजरातमध्ये अनोखा प्रकार, उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस
एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात,उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस?
Pope Leo on Donald Trump: विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
Embed widget