एक्स्प्लोर
रुळाला तडे, मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत
मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण ते विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान रुळाला तडे गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
आज सकाळी 8.30 च्या सुमारास कल्याण-विठ्ठलवाडी स्टेशनदरम्यान अप मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेला. परिणामी गाड्या 15-20 मिनिटं उशिराने धावत आहेत.
रुळामधील बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी काही काळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन पिक अवरला मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement