एक्स्प्लोर

नवी मुंबईकरांनो नववर्षाच्या उत्सवात कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई; 2000 पोलिसांचा फौजफाटा तैनात

नववर्षाच्या पूर्वसंध्येला हुल्लडबाजी करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी नवी मुंबईत 2000 पोलीस तैनात आहेत.

नवी मुंबई : 2021 वर्षाला निरोप देण्याकरता सर्वजण सज्ज झाले आहेत. पण दुसरीकडेच वाढत्या  कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर शासनाने निर्बंध आणले आहेत. दरम्यान अशावेळी 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी हुल्लडबाजी करण्यास बाहेर निघणाऱ्यांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी तब्बल 2 हजार पोलीस याठिकाणी उपस्थित आहेत.

दरवर्षी 31 डिसेंबरचे सेलिब्रेशन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोकं रात्री 12 नंतर रस्त्यावर उतरतात. अनेकजण मद्यप्राशन करुन हुल्लडबाजीही करतात. तर काही जण गाड्यांमधून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करतात. यावर रोख लावण्यासाठी नवी मुंबई पोलीसांनी संपूर्ण शहरातील रस्त्यांवर आणि चौकात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. यावेळी तब्बल 2 हजार पोलीस कर्मचाऱ्यांसह 4 डीसीपी,  सहा एसीपी असे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत.  

नवी मुंबईत कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त

नवी मुंबई पोलसांना 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी एमडी या ड्रग्सचा मोठा साठा शहरात असल्याची माहिती मिळाली होती. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून प्रथम आरोपी कलीम खामकर याला पनवेल येथून ताब्यात घेतले. अधिक माहिती घेतली असता त्याचा सहकारी जकी पिट्टू आणि सुभाष पाटील यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेत अधिक तपास केला. आरोपी सुभाष पाटील याने केमिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले असल्याने त्याला ड्रग्ज पावडर बनवण्याबाबत ज्ञान होते. तपासाच्या शेवटी या तीनही आरोपींकडून तब्बल 2 कोटी 53 लाख रुपयांचे अडीच किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.

हे ही वाचा : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
हिरवे साप वळवळतात अन् वातावरण खराब करतात; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली
हिरवे साप वळवळतात अन् वातावरण खराब करतात; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
Maharashtra Cabinet : मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही!
मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 29 डिसेंबर 2024 : ABP MajhaBeed Crime Record : बीडमध्ये  मागील पाच वर्षात तब्बल 308 खुनाचे गुन्हे दाखलChhatrapati Sambhajinagar : क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण, आरोपीचं पोलिसांना पत्रMedha Kulkarni Pune : मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगावर चढवला भगवा रंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
रुग्णांच्या बेडवरचं उंदरांच्या उड्या; जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, ससून रुग्णालयाची पुनरावृत्ती झाली तर?
हिरवे साप वळवळतात अन् वातावरण खराब करतात; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली
हिरवे साप वळवळतात अन् वातावरण खराब करतात; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, थेट राज्याच्या महसूलमंत्र्यांना धाडलं पत्र, नेमकं कारण काय?
Maharashtra Cabinet : मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार अजूनही स्वीकारला नाही!
मंत्रिपद, मंत्रालयातील दालन अन् सरकारी बंगला सुद्धा मिळाला, पण अजूनही या 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलाच नाही!
Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Nashik Crime : बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
बनावट नंबरप्लेट लावून नाशकात रिक्षावाला करायचा स्वॅग; पोलिसांना कुणकुण लागली अन् पुढे घडलं असं काही...
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
Parker Solar Probe : नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
Embed widget