एक्स्प्लोर

आपटी बार, अॅटम बॉम्ब, तडतड्या वाजवू नका: ठाणे पोलीस

ठाणे: दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, यंदा दिवाळीत केवळ टिकल्या आणि लवंगीवर समाधान मानावं लागणार आहे. कारण की, ठाणे पोलिसांनी मोठ्या आवाजांच्या फटक्यांवर बंदी घातली आहे. तसे पत्रकच जारी करण्यात आले आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी यासंबंधी आदेश काढून मोठ्या फटाक्यांवर बंदी घातली आहे. मोठ्या आवाजांंचे फटाके वाजविण्यास बंदी आपटी बार, तडतड्या, उखळी बार आणि अॅटम बॉम्ब वाजविण्यावर ठाणे पोलिसांनी बंदी घातली आहे. या फटाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घातक पदार्थ असतात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होतं. त्यामुळे या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आकाशातून जाऊन फुटणाऱ्या मोठ्या आवाजांच्या फटाक्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत फटाके वाजविण्यास बंदी तसेच रात्री 10 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान, कोणतेही फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसे सक्त आदेश पोलिसांनी दिले आहेत. तसेच रस्ता किंवा इमारतीपासून ५० फुटांच्या आत फटाके वाजवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. फटाक्यांसाठी पोलीस ठाण्यात स्वतंत्र रजिस्टर असणार असून २६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू होणार आहे. याप्रमाणेच मोठ्या आवाजांचे फटाके विक्रेत्यांकडे असल्यास ते जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करण्याचेही आदेश पोलिसांनी दिले आहेत. दरम्यान, फटाक्यांच्या थेट उत्पादनांवरच बंदी घालण्यात यावी अशी अनेकांची मागणी आहे. जेणेकरुन असे आदेश पोलिसांनी द्यावे लागणार नाहीत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Shinde Group Candidate For Rajya Sabha Election 2026: एक नाव निश्चित होताचं, दुसऱ्याने इच्छा व्यक्त केली; राज्यसभेसाठी शिवसेना शिंदेंकडून 5 नावांची चर्चा, दोन महिलांचा समावेश
एक नाव निश्चित होताचं, दुसऱ्याने इच्छा व्यक्त केली; राज्यसभेसाठी शिंदेंकडून 5 नावांची चर्चा, दोन महिलांचा समावेश
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election 2026: उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?; मुंबई महानगरपालिकेतील मनसेच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष, नेमकं काय घडलं?
उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?; मुंबई महानगरपालिकेतील मनसेच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय

व्हिडीओ

Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Actor Vikas Samudre On Sachin Pilgaonkar Trolling: 'पन्नाशी, साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकरांना ट्रोल करत नाहीय, जेन-झी करतायत...'; मराठी अभिनेत्याचे खडे बोल
'पन्नाशी, साठीतला व्यक्ती सचिन पिळगावकरांना ट्रोल करत नाहीय, जेन-झी करतायत...'; मराठी अभिनेत्याचे खडे बोल
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Embed widget