एक्स्प्लोर

मोदींच्या ‘त्या’ दौऱ्यासाठी जाहिरातबाजीवर 8 कोटींची उधळपट्टी

मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जलपूजन सोहळ्यासाठी आणि या सोहळ्याच्या जाहिरातबाजीसाठी राज्य सरकारने तब्बल 8 कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे राज्याच्या आकस्मितता निधीतून हा खर्च करण्यात आला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधिमंडळात ११ हजार कोटी रुपये खर्चाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यात कृषि पंपधारक शेतकरी, यंत्रमागधारकांना दिलेल्या सवलतींबरोबरच पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याचे या पुरवणी मागण्यांतून समोर आले आहे. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपाने पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याचे आयोजन केले होते. या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे जलपूजन, मुंबई मेट्रो मार्ग, शिवडी-नाव्हा-शेवा प्रकल्पाचे भूमिपूजन आणि नवीन रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमांच्या जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी आकस्मितता निधीतून आठ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे पुरवणी मागण्यांमधून समोर आले आहे. संबंधित बातम्या:

शिवस्मारक: जल-माती कलशाची भव्य शोभायात्रा

कितीही विरोध झाला तरी शिवस्मारक कुणीही रोखू शकत नाही : मुख्यमंत्री

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगेंचा मुंबई पोलिसांना पुन्हा अर्ज; आता 50 लोकांना आंदोलन करण्याची मागितली परवानगी, आज दुपारपर्यंत परवानगी दिली नाही तर....
मनोज जरांगेंचा मुंबई पोलिसांना पुन्हा अर्ज; आता 50 लोकांना आंदोलन करण्याची मागितली परवानगी, आज दुपारपर्यंत परवानगी दिली नाही तर....
Shiv Sena Symbol Hearing: शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील आज महत्त्वाची सुनावणी; आमदार अपात्रतेप्रकरणी कोर्ट निर्णय देणार?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील आज महत्त्वाची सुनावणी; आमदार अपात्रतेप्रकरणी कोर्ट निर्णय देणार?
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार; आता देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार; आता देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belgaum Fire Accident News: गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation : परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Chhatrapati Sambhajinagar Accident: गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
Ganesh Chaturthi 2026: ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः.... मोरया, मोरया... पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः....; पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
UPI Payment Charges Update Marathi News: UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Embed widget