एक्स्प्लोर

डोळ्यात सळी घुसल्याने गंभीर जखमी झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

घाटकोपरमध्ये दहावीची परीक्षा देण्यासाठी निघालेला विद्यार्थी खड्ड्यात पडून गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. खड्ड्यातील सळ्या डोळ्यात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता.

मुंबई : घाटकोपर पश्चिम कातोडीपाडा येथील दहावीचा विद्यार्थी सायकलवरून जात असताना घसरून पडला असता उघड्यावर असणारी लोखंडी सळी डोळ्यात घुसून जखमी झालेल्या त्या विद्यार्थांचा सहा दिवसानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विवेक आनंद घडशी ( 15 वर्षे ) असे विद्यार्थाचं नाव आहे. त्याच्यावर केइएम रूग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी (5 मार्च ) सांयकाळी 4 च्या सुमारास विवेक गुरुवारी सुट्टी असल्याने अभ्यासासाठी सायकलद्वारे मित्राच्या घरी जात असताना कातोडीपाडा येथे मनपाचे गटाराच्या ड्रेनेज लाईनचे बांधकाम सुरू होते. या दरम्यान गटाराच्या लोखंडी सळी उघड्यावर होत्या याच दरम्यान बांधकांमासाठी लागणारी खडी रस्त्यावर पडून असल्याने विवेकची सायकल घसरून विवेकाचा तोल जाऊन त्याच्या डाव्या डोळ्यात सळी घुसून तो जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी केइएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली सहा दिवस विवेक हा कोमात होता. डॉक्टरांकडून त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न झाला मात्र अखेर बुधवारी (11 मार्च) दुपारी 1 च्या सुमारास विवेकला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यामध्ये कंत्राटदाराच्या विरोधात 338 गुन्हा दाखल करून कोर्टात हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता झाली आहे. विशेष म्हणजे यावेळी विद्यार्थ्याच्या मदतीला कोणीही पुढे आलं नाही. बॅरिकेट्स लावले नसल्याने विद्यार्थ्याला खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. अपघात झाला त्यावेळी या ठिकाणी कोणतेही बॅरिकेड्स नव्हते. अपघात झाल्यानंतर इथे बॅरिकेड्स लावण्यात आले आणि रस्त्यावर स्लॅब टाकण्यात आला आहे. काम सुरु असताना सुरक्षेची काळजी घेणं, उपाययोजना करणं, बॅरिकेड्स लावणं हे महापालिकेचं प्राथमिक कर्तव्य आहे. परंतु महापालिकेने ही काळजी घेतली नाही, परिणामी याचा फटका दहावीच्या विद्यार्थ्याला बसला आहे. SSC Student Accident | दहावीच्या परीक्षेला जाणारा विद्यार्थी खड्ड्यात पडून जखमी, सळ्या डोळ्यात गेल्याने गंभीर जखमी संबंधित बातम्या : मुंबईत दहावीचा विद्यार्थी खड्ड्यात पडला, डोळ्यात सळी घुसल्याने गंभीर जखमी

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget