एक्स्प्लोर

शिवसेना खासदार संजय राऊत घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामोरे जाणार आहेत.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुलाखत ताजी असतानाच आणखी एक राजकीय मुलाखत रंगणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नांना चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामोरे जाणार आहेत. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात हा इतिहास घडणार आहे. मंगळवारी 10 एप्रिल रोजी मुंबईत ही मुलाखत होईल. संजय राऊत आतापर्यंत शिवसेनेचा किल्ला लढवत भाजपशी अटीतटीची लढाई करत आले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून अनेकदा मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली जाते, मात्र यानिमित्ताने शिवसेना-भाजपमध्ये वेगळाच 'सामना' रंगणार आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर प्रथमच संजय राऊत हे ठाकरे कुटुंबाबाहेरच्या राजकीय नेत्याची मुलाखत घेणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीही पहिल्यांदाच एखाद्या शिवसेना नेत्याला जाहीर मंचावर सामोरे जाणार आहेत. संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सडेतोड उत्तरे उत्सुकतेचा विषय ठरणार आहेत. एकीकडे 2019 निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न होत आहे, तर शिवसेनेने स्वबळाची तलवार उपसली आहे. त्यामुळे या मंचावर नेमकं काय होणार, हे पाहणं उत्कंठेचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Gaurav Awards : विचारे प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव! क्रीडा अन् पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांचा 'मराठी गौरव पुरस्कारा'ने सन्मान
विचारे प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव! क्रीडा अन् पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांचा 'मराठी गौरव पुरस्कारा'ने सन्मान
Devendra Fadnavis And Sadhguru: राजकारण्यांना अधिक चांगले नेतृत्व आणि माणूस बनण्यासाठी कोणता एक सल्ला द्याल?, फडणवीसांचा प्रश्न; सद्गुरू म्हणाले...
राजकारण्यांना अधिक चांगले नेतृत्व आणि माणूस बनण्यासाठी कोणता एक सल्ला द्याल?, फडणवीसांचा प्रश्न; सद्गुरू म्हणाले...
Shahrukh Khan And Devika Rotawan: 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविका रोटावनने थराथर आठवणी सांगितल्या; शाहरुख खानसह सगळे भावूक, काय काय म्हणाली?
Devendra Fadnavis On Global Peace Honours 2026: प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी
प्रगती आणि समृद्धी साध्य करण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्वाचा; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही ग्लोबल पीस ऑनर्स कार्यक्रमात सहभागी

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
Ashish Shelar on Shiv Sen Sonia Gandhi Book : शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
Hemant Nimbalkar : अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
Pune Crime News: कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
कारच्या वादातून तरुणाचं अपहरण; हॉटेलमधून जबरदस्तीने नेलं, रिव्हॉल्वरचा धाक दाखवला, बेदम मारहाण अन्..., पुण्यातील थरारक घटना
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
गोरक्षकाच्या पोस्टमुळे अस्वस्थ महापौरांकडून विषप्राशनचा प्रयत्न, आमदाराचा खळबळजनक दावा; धुळ्यात भाजपचा मोर्चा
Embed widget