एक्स्प्लोर

अकरावी प्रवेश : इंटिग्रेटेड कॉलेजबाबत शिक्षण विभागाचा महत्त्वाचा इशारा

इंटिग्रेटेड कॉलेजमधील प्रवेशाबाबत शिक्षण विभागाने अकरावीच्या विद्यार्थ्यांना सतर्क केले आहे.

मुंबई : इंटिग्रेटेड कॉलेजमधील प्रवेशाबाबत शिक्षण विभागाने अकरावीच्या विद्यार्थ्यांना सतर्क केले आहे. मुंबई विभागातील तथाकथित इंटिग्रेटेड ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश न घेण्याची विनंती शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना केली आहे. शिक्षण विभागाने काय म्हटले आहे? “पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की, मुंबई विभागातील कोणत्याही तथाकथित इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन नये. जर तुम्ही अशा कॉलेजमध्ये प्रवेश घेतलात आणि भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण झाल्या, तर त्याला शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही.”, असं स्पष्ट शब्दात शालेय शिक्षण आणि क्रीड विभागाने आपल्या वेबसाईटवर सूचना दिली आहे. Notice इंटिग्रेटेड कॉलेज म्हणजे काय? अकरावीच्या प्रवेशासाठी ज्या इंटेग्रेटेड कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात, त्या कॉलेजमध्ये त्यांना कॉलेजसोबत कोचिंग क्लासमध्येही प्रवेश घेता येतो. म्हणजे क्लास आणि कॉलेज हे एकच असतं किंवा काही कॉलेज कोणत्यातरी कोचिंग क्लाससोबत जोडलेले असतात. त्यामुळे या कॉलेजमुळे विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये पूर्ण वेळ देता येतो. कारण या कॉलेजला रोज हजर राहणे बंधनकारक नसतं. इंटिग्रेटेड कॉलेज बंद करा : युवासेना युवासेनेने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत इंटिग्रेटेड कॉलेजचे स्टिंग करुन इंटिग्रेटेड कॉलेजची चौकशी करावी आणि असे कॉलेज बंद करण्याची कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. यासंदर्भात युवासेनेने शिक्षण उपसंचलक बी. बी. चव्हाण यांना निवेदन दिले. इंटिग्रेटेड कॉलेजची माहिती काढण्याचे काम सुरु इंटिग्रेटेड कॉलेजची माहिती काढण्याचे काम सुरु असून, अशा कॉलेजची चौकशी शिक्षण विभाकडून करण्यात येईल. तसेच सर्व ज्युनियर कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश मार्गदर्शक पुस्तिकेत दर्शविल्याप्रमाणेच फी आकारली जावी, असे आदेशही शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिले आहे. पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेशही घेतले आहेत. आता दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने आधीच इंटिग्रेटेड कॉलेजच्या सूचना देणे गरजेचे होते. मात्र, पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर शिक्षण विभागाला तथाकथित इंटिग्रेटेड कॉलेजमध्ये प्रवेश न घेण्याची विनंती करण्यासाठी जाग आल्याचे दिसून येते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget