एक्स्प्लोर

त्या पेरलेल्या बातम्या, आमची भूमिका ठाम : संजय राऊत

2016 मध्येच शिवसेनेनं कुणाशीही युती करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलंय.

मुंबई: भाजप अध्यक्ष अमित शाहांच्या भेटीत 2014 च्या लोकसभेच्या युतीसाठीचा फॉर्म्युला शिवसेनेनं स्वीकारलाय, किंवा तेलगु देसमची मंत्रिपदं सेना स्वीकारणार या सगळ्या पेरलेल्या बातम्या आहेत, असं  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. ते मुंबईत एबीपी माझाशी बोलत होते. 2016 मध्येच शिवसेनेनं कुणाशीही युती करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. ज्याप्रमाणे अमित शाह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटले, तसंच इतरही राष्ट्रीय पक्षाचे नेते उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी उत्सुक आहेत, त्यांनाही आम्ही वेळ देणार असल्याचं राऊतांनी सांगितलं. राजकीय वर्तुळात युतीची चर्चा शिवसेना स्वबळावर लढण्याचा नारा देत असली तरी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालीय. त्यात लोकसभा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसभा निडवणुकीसाठी 2014 चा फॉर्म्युला कायम ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार भाजप 26 तर शिवसेना 22 जागा लढू शकते.  मात्र विधानसभा निवडणुकीत मात्र जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन घोडं आडलेलं आहे. तेलगू देसम पार्टी एनडीतून बाहेर पडल्यामुळे केंद्रातील नागरी उड्डाण आणि विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्रिपद रिक्त आहे. तिथं शिवसेनेची वर्णी लागू शकते, तर राज्यात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रिपदं दिली जाऊ शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget