एक्स्प्लोर

HDFC बँकेला नवीन क्रेडिट कार्ड इश्यू आणि डिजिटल पेमेंट ॲप लॅांच करायला मनाई

गेल्या दोन वर्षांत एचडीएफसी बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पेमेंट बँकिंगमध्ये आढळलेल्या तक्रारीसंबंधी हे आदेश आहेत.

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसीला मोठा झटका दिला आहे. आरबीआयने 2 डिसेंबर रोजी आदेश काढून एचडीएफसी ग्राहकांना नवे क्रेडिट कार्ड जारी करण्यावरही बंदी घातली आहे. मागील दोन वर्षात एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना डिजिटल सेवांमध्ये अनेक वेळा अडचणी आल्या. त्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचललं आहे. मागील दोन वर्षात बँकेसाठी हा तिसरा मोठा झटका आहे.

बँकेकडून स्टॉक एक्स्चेंजला माहिती 

आरबीआयने आदेशात सांगितलं आहे की बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पेमेंट यूटिलिटीजमध्ये सातत्याने अडचणी येत आहे. मागील दोन वर्षांपासून हे सुरु आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत 21 नोव्हेंबर रोजी बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये समस्या आली होती. प्रायमरी डेटा सेंटरमध्ये पॉवर फेल झाल्यामुळे ही अडचण आली होती."

तात्पुरत्या स्वरुपात डिजिटल बिझनेसची लॉन्चिंग थांबवली

बँकेने डिजिटल बिझनेसशी संबंधित सर्व कार्यक्रमांची लॉन्चिंग तात्पुरत्या स्वरुपात रोखावी, असा सल्ला आरबीआयने दिला आहे. एचडीएफसी बँक आपलं डिजिटल 2.0 लॉन्च करण्याच्या तयारीत होती. ज्यामध्ये बरेच डिजिटल चॅनल लॉन्च होणार होते. परंतु आता आरबीआयने सर्व सेवांवर निर्बंध घातल्याने बँकेला मोठा धक्का बसला आहे. यासोबतच इतर सर्व बिझनेस जनरेटिंग आयटी अॅप्लिकेशनही रोखण्यास सांगितले आहे. यामध्ये नव्या क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या सोर्सिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.

आरबीआयकडून चौकशीचे आदेश

आरबीआयने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. बँकेकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतरच म्हणजे सर्व गोष्टी सुरळीत झाल्यानंतरच हे निर्बंध हटवले जातील असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget