एक्स्प्लोर

राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, दादरच्या पुलावर तरुणाचं आंदोलन

या दोन्ही नेत्यांवर प्रेम करणारा श्याम गायकवाड हा कार्यकर्ता चक्क दादर टीटीच्या पुलावर चढून घोषणा देत होता.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी मागणी करणारी घोषणा आज दादरमधल्या एका पुलावरून ऐकू येत होती. या दोन्ही नेत्यांवर प्रेम करणारा श्याम गायकवाड हा कार्यकर्ता चक्क दादर टीटीच्या पुलावर चढून घोषणा देत होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि निवडणूक लढवावी, अशी मागणी या तरुणाकडून करण्यात आली. सुमारे तासभर या तरुणाने पुलावर ठाण मांडली होती आणि पुलावरुन उडी मारण्याची धमकीही श्याम देत होता. अखेर तासाभराच्या ड्राम्यानंतर पोलीस आणि अग्निशमनदलाची गाडी आली. मग भल्या मोठ्या शिडीद्वारे अग्निशमन जवान त्याच्याजवळ पोहोचले आणि त्याला खाली उतरवलं. यावेळी त्याने राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकीची मागणी करणारी पत्रकेही वाटली आणि अखेर त्याला पोलिसांनी अटकही केली. अटक केल्यानंतर पोलीस त्याला माटुंगा पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि चौकशी केली. दुपारी साडे तीन वाजल्यापासून हा सर्व ड्रामा सुरु होता. त्यामुळे बघ्यांनीही मोठी गर्दी केली होती. कोण आहे आंदोलन करणारा तरुण? आंदोलन करणारा हा तरुण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील इसापूर गावचा आहे. दिग्रसमध्येही त्याने आधी पोलीस स्टेशनमधील टॉवरवर चढून अनेकदा आंदोलन केलं आहे. त्याने दिग्रसच्या तहसीलदारांना स्वत:सह कोंडून घेतलं होतं. 2012 मध्ये याने भाजपच्या तिकिटावर मांडवा गणातून पंचायत समितीची निवडणूक लढली होती आणि दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. हा तरुण मनोरुग्ण असल्याचं बोललं जातं. आंदोलन करणाऱ्या तरुणाचं पत्र राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, दादरच्या पुलावर तरुणाचं आंदोलन

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget