एक्स्प्लोर

Railway UTS APP: लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून 'हे' अ‍ॅप बंद होणार, रेल्वे तिकीट आणि पास कसा काढणार?

Mumbai Railway UTS APP: मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. युटीएस अ‍ॅप बंद होणार असल्याने वॉलेटमधील पैशांचं काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Railway UTS APP: लोकल ट्रेन सेवा ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. उपनगरीय लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. अलीकडच्या ऑनलाईन पेमेंटच्या जमान्यात मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणारे अनेकजण मोबाईलवरुन तिकीट काढण्यासाठी रेल्वेच्या यूटीएस अ‍ॅपचा (Railway UTS APP) वापर सर्रास करायचे. या अ‍ॅपवरुन प्रवाशांना रेल्वेचा मासिक पासही काढता यायचा. मात्र, येत्या 1 मार्चपासून UTS APP कायमचे बंद होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वेकडून UTS APP टप्याटप्प्याने बंद केले जाणार आहे. UTS APP ची जागा आता रेल वन अ‍ॅप ( Rail One App) घेणार आहे. त्यामुळे आता प्रवाशांनी पर्याय म्हणून रेल वन अ‍ॅपचा वापर सुरु करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला आहे.  (Mumbai News)

यूटीएस अ‍ॅपवरून रेल्वे पास, पासचे नूतनीकरण आणि नवीन नोंदणीची सुविधा थांबवण्यात आली आहे. तसेच 4 फेब्रुवारीपासून प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग आणि आर-वॉलेट रिचार्ज करण्याची सुविधा निष्क्रिय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट सेवा अखंडितपणे वापरण्यासाठी लवकरात लवकर 'रेल वन' अ‍ॅप इन्स्टॉल करावे आणि त्याचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे. अनेक प्रवाशांचे रेल्वे पास युटीएस अ‍ॅपवर आहेत. त्यांची वैधता 1 मार्चनंतरची असल्यास ते 'रेल वन' अ‍ॅपवर ट्रान्सफर करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

आणखी वाचा

चुकीच्या खात्यावर UPI पेमेंट केलात तर पैसे परत मिळतात का? 'या'पेक्षा जास्त वेळ केलात तर मोठं नुकसान

किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदलाची शक्यता, शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Sahil Wakode Death Case: 'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...', आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...' आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं
Tejas Thackeray On Nitesh Rane: तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
तुम्ही दुर्मिळ प्रजाती शोधता, आंदोलनात कोणत्या प्रजाती शोधायला आलात?; तेजस ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले...
Kolhapur News: तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
कोल्हापूर : तुझं लग्न ठरलंय तर मग दोघं मिळून आयुष्य संपवू असं खरंच श्रीपाद आणि तरन्नुमचं ठरलं होतं? पोलिसांनीच केला घटनाक्रमाचा उलघडा
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Breaking Bad Fame RJ Mitte Dies: मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
मनी हाईस्टपेक्षा कितीतरी पटींनी भारी असणाऱ्या वेब सीरिजच्या सुपरस्टार अभिनेत्याचं निधन; स्वतःच आयुष्य संपवल्याच्या चर्चांना उधाण
Rohit Pawar and Vikram Pachpute: विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
विवेक भीमनवारांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा लेखी आदेश दाखवा, रोहित पवार चुकीचं नरेटिव्ह सेट करतायत: विक्रम पाचपुते
Embed widget