एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Diva Railway Station Chaos: कोकणात जाणाऱ्या एक्सप्रेस रखडल्यानं प्रवाशांचा खोळंबा; दिवा रेल्वे स्थानकात गोंधळ

कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे रखडल्याने प्रवाशांचा दिवा रेल्वे स्टेशवर खोळंबा झाला असून त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. सुमारे 40 मिनिटं रेल्वे रोखून धरल्या नंतर प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं.

Diva Railway Station : कोकणात (Konkan) जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे रखडल्याने प्रवाशांचा दिवा रेल्वे स्टेशनवर (Diva Railway Station) खोळंबा झाला आहे. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली आहे. काल पनवेल आणि कळंबोलीच्या दरम्यान मालगाडीचे डबे घसरले होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या उशिरानं धावत होत्या. तर आज अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थनकात रेल रोको केला. तर संतप्त प्रवाशांना बाजूला करुन लोकल आणि एक्स्प्रेसची वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

सुमारे 40 मिनिटं रेल्वे रोखून धरल्या नंतर प्रवाशांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. लोकल वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली असून लवकरच कोकण रेल्वे मार्गाची वाहतूकसुद्धा सुरू होणार असल्याची माहिती स्टेशन मॅनेजर यांनी दिली आहे. 

नेमकं काय घडलं? 

कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वे रखडल्याने प्रवाशांचा दिवा रेल्वे स्टेशवर खोळंबा झाला असून त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. सुमारे 40 मिनिटं रेल्वे रोखून धरल्यानंतर प्रवाशांना रेल्वे ट्रॅक वरून बाजूला करण्यात रेल्वे पोलिसांना यश आलंय.  काल पनवेल आणि कळंबोलीच्या दरम्यान मालगाडीचे डबे घसरले होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत होत्या. तर आज अनेक गाड्या रद्द करण्यात आल्यात. तसंच लोकल वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली असून लवकरच कोकण रेल्वे मार्गाची वाहतूक सुद्धा सुरू होणार असल्याची माहिती स्टेशन मॅनेजर यांनी दिली आहे.

शनिवारी पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यान मालगाडीचे डबे घसरलेले

शनिवार (30 सप्टेंबर) रोजी दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी पनवेलवरुन वसईकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरुन घसरले. यामध्ये वॅगन आणि ब्रेकव्हॅन असे डबे रेल्वे रुळावरुन घसरल्यामुळे पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान या घटनेविषयी समजातच मध्य रेल्वेकडून अभियांत्रिकी पथक पाठवण्यात आले. तसेच कल्याण आणि कुर्ला स्थानकावरुन अॅक्सिडेंट रिलीफ रेल्वे घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. 

रुळावरुन घसरलेले डबे बाजूला सारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान हे डबे कसे घसरले याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश मध्य रेल्वेकडून देण्यात आलेत. पण या दुर्घटनेमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. तसेच यामुळे प्रवाश्यांना देखील त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ : Konkan Express Diva Railway Station : कोकणात जाणाऱ्या एक्स्पेस रेल्वे रखडल्यानं प्रवाशांचा खोळंबा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
मोठी बातमी : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
Sanjay Raut: दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Vanchit Result 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्तSanjay Raut Full Pc :  मोदींनी सत्ता स्थापन करून पंतप्रधानपद घेतलं तरी त्यांचं सरकार टिकणार नाहीTOP 90 : सकाळच्या 9  च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 06 June 2024 : ABP MajhaKolhapur Shivrajyabhishek 2024 : शाहू महाराजांच्या उपस्थितीत पार पडतोय शाही शिवराज्याभिषेक सोहळा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
मोठी बातमी : अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, उपमुख्यमंत्रिपद सोडण्याच्या विनंतीवर चर्चा!
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
निलेश लंके सर्वात गरीब, शाहू महाराज सर्वात वृद्ध, राज्यातील सर्वात श्रीमंत आणि तरुण खासदार कोण?
Sanjay Raut: दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
दोन पक्ष फोडून आलो म्हणालात, त्याच पक्षांनी तुमच्यावर जाहीरपणे अश्रू ढाळायची वेळ आणली मिस्टर फडणवीस! संजय राऊत कडाडले
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
Sangli Loksabha Election : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
PUNE News : वीज पडून 19वर्षीय तरुणाचा मृत्यू; पुणे जिल्ह्यात चार दिवसांत दोन मृत्यू
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; शरद पवार गटात परतण्याच्या चर्चांना उधाण
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; घरवापसीच्या चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
Embed widget