एक्स्प्लोर

गल्लीबोळातील नेत्यांवर असे हल्ले होतात : प्रकाश आंबेडकर

अंबरनाथममध्ये एका कार्यक्रमात स्टेजवरून खाली उतरताना रामदास आठवले यांना एका तरुणानं धक्काबुक्की केली होती. धक्काबुक्कीच्या निषेध म्हणून रिपाइं कार्यकर्त्यांनी वांद्रे, मुलुंड, दहिसर, अंबरनाथमध्ये बंद आणि रास्तारोको केला.

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "गल्लीबोळातील नेत्यांवर असे हल्ले होत असतात, अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी आठवलेंवर केली आहे.

आपल्यावर झालेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की,  माझी प्रगती काही जणांना पाहवत नाही. माझ्यावर झालेल्या धक्काबुक्की मागे कोणतंही षडयंत्र असल्याचं मला वाटत नाही. कारण विविध पक्षातील नेते माझे चांगले मित्र आहे. मात्र माझ्यावर करणाऱ्या प्रवीण गोसावीमागे कुणाचे हात आहेत. त्याने माझ्यावर हल्ला नेमका का केला? याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही आठवलेंनी केली.

काय आहे प्रकरण?

केंद्रीय मंत्री रामदास आठवले अंबरनाथममध्ये एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी स्टेजवरून खाली उतरताना त्यांना प्रवीण गोसावी या तरुणानं धक्काबुक्की केली होती. आठवलेंच्या समर्थकांकडून धक्काबुक्की करणाऱ्याला प्रवीणला बेदम चोप दिला. आठवलेंच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गोसावीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली.

आठवलेंवर हल्ला करणाऱ्या प्रवीण गोसावी याची पार्श्वभूमी - प्रवीण गोसावी हा मूळचा अमरावती जिल्ह्यातला असून सध्या अंबरनाथच्या लक्ष्मीनगर भागात राहतो - सुरुवातीला रिक्षाचालक होता, मनसे वाहतूक सेनेचा पदाधिकारी होता, आता बांधकाम व्यावसायिक आहे - अंबरनाथ शहरात माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख - एकदा नगरपालिकेविरोधात उपोषण केलं , तर एकदा पालिकेच्या लिपिकाला एसीबीमार्फत पकडून दिलं आहे - मनसेची भूमिका पटेनाशी झाल्यानं मनसेतून बाहेर पडला, त्यावेळीही राज ठाकरेंविरोधात फेसबुकवर लिखाण केलं - यानंतर काही काळ आरपीआय आठवले गटात सक्रिय, मात्र त्यातूनही बाहेर पडला आणि आठवलेंविरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्या आहेत - सध्या भारिप बहुजन महासंघात सक्रिय असून रामदास आठवलेंचा तिरस्कार अनेकदा त्याच्या बोलण्यातून आणि पोस्टमधून दिसून आलाय - रामदास आठवले यांना समाजाशी देणं घेणं नसून फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी समाजाचा वापर करत असल्याचा गोसावी याचा आरोप आहे - याच रागातून त्याने काल आठवले यांच्यावर हल्ला केल्याची शक्यता आहे

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Rain Updates: मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचं कमबॅक; पुढील 4 दिवस कुठेकुठे कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार! वेतन कराराचा फेरविचार करा, अन्यथा 15 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार
बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार! वेतन कराराचा फेरविचार करा, अन्यथा 15 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार
Ajit Pawar : छायाचित्र प्रदर्शनातून अजितदादांच्या जीवनप्रवासाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावना, सुनेत्रा पवार भावूक
छायाचित्र प्रदर्शनातून अजितदादांच्या जीवनप्रवासाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावना, सुनेत्रा पवार भावूक

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
जंतर मंतरवर भाषण केलं, मंचावरुन खाली उतरताच आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना थांबवलं, पुढे काय घडलं?, VIDEO
Ravi Shastri Picks Team India Squad For ODI World Cup 2027: भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी रवी शास्त्रींनी निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Rahul Gandhi: एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
एकाच पायात बूट, पोलिसांच्या ताब्यातून सुटताच राहुल गांधींचा विद्यार्थी अन् पंतप्रधानांना थेट संदेश, म्हणाले, माझ्या तीनच मागण्या....
Ajit Pawar Birth Anniversary : दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
दादा... काळीज पिळवटून निघतंय, सगळंच पोरकं झालंय; अजित दादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
Uddhav Thackeray Abhijeet Dipke CJP Protest Delhi Jantar Mantar: मिठी मारली, पाठ थोपटली...; अभिजीत दीपके हात पकडून उद्धव ठाकरेंना मंचावर घेऊन आले, Photo
मिठी मारली, पाठ थोपटली...; अभिजीत दीपके हात पकडून उद्धव ठाकरेंना मंचावर घेऊन आले, Photos
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
Naseeruddin Shah On Violence With Students: 'सरकारला फक्त एकच सांगणं, सगळं लक्षात ठेवलं जाईल...'; जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, नसीरुद्दीन शाहांचा संताप
'सरकारला फक्त एकच सांगणं, सगळं लक्षात ठेवलं जाईल...'; जंतर-मंतरवर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, नसीरुद्दीन शाहांचा संताप
Embed widget