एक्स्प्लोर

पेन्शनसंबधींच्या तक्रारी निवरणासाठी पोस्टाची मुंबईत पेन्शन अदालत

पेन्शनसंबधींच्या तक्रारी निवरणासाठी पोस्ट खात्याने तक्रार निवारणासाठी पेन्शन अदालत सुरु केली आहे. ज्यामध्ये पोस्ट खात्याच्या पेन्शनर व्यक्ती आणि परिवाराला आपल्या तक्रारी दाखल करता येणार आहेत.

मुंबई : पेन्शनसंबधींच्या तक्रारी निवरणासाठी पोस्ट खात्याने तक्रार निवारणासाठी पेन्शन अदालत सुरु केली आहे. ज्यामध्ये पोस्ट खात्याच्या पेन्शनर व्यक्ती आणि परिवाराला आपल्या तक्रारी दाखल करता येणार आहेत. फोर्ट येथील जीपीओ बिल्डिंगमधील पोस्टमास्टर जनर यांच्या कार्यालयात 3 जुलै 2019 रोजी या पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. 3 जून 2019 पर्यंत पेन्शन संबधीचे तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या वेबसाईटवर तक्रार अर्ज उपलब्ध आहेत. धोरणात्मक निर्णय, पदोन्नती किंवा अन्य बाबींसदर्भातल्या तक्रारी यामध्ये घेतल्या जाणार नाहीत. VIDEO | पैसा झाला मोठा : नॅशनल पेन्शन स्कीमचे बारकावे तीन जूनपर्यंत ज्या लोकांचे तक्रार अर्ज दाखल होतील केवळ त्यांच्याच तक्रारींचा या पेन्शन अदालतमध्ये समावेश केला जाईल. तीन जूननंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा पेन्शन अदालतमध्ये समावेश केला जाणार नाही, असे पोस्टातर्फे जाहीर करण्यात आले आहे. पेन्शन अदालतमध्ये अर्ज करण्यासाठीचा अर्ज महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या वेबसाईट https://www.maharashtrapost.gov.in वर उपलब्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Maharashtra Breaking Live News Updates: मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 18 वा दिवस
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगेंचा मुंबई पोलिसांना पुन्हा अर्ज; आता 50 लोकांना आंदोलन करण्याची मागितली परवानगी, आज दुपारपर्यंत परवानगी दिली नाही तर....
मनोज जरांगेंचा मुंबई पोलिसांना पुन्हा अर्ज; आता 50 लोकांना आंदोलन करण्याची मागितली परवानगी, आज दुपारपर्यंत परवानगी दिली नाही तर....
Shiv Sena Symbol Hearing: शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील आज महत्त्वाची सुनावणी; आमदार अपात्रतेप्रकरणी कोर्ट निर्णय देणार?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील आज महत्त्वाची सुनावणी; आमदार अपात्रतेप्रकरणी कोर्ट निर्णय देणार?
Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार; आता देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार; आता देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Belgaum Fire Accident News: गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या रात्री बेळगावमध्ये काळाचा घाला; भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation : परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
परभणीत मराठा आरक्षणासाठी‎ शेतकऱ्यानं संपवलं जीवन; शेतात गेले, झाडाला दोर बांधली अन्..., शेवटच्या चिट्ठीत लिहलं, 'जरांगे उपोषणाला बसले असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न...'
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Chhatrapati Sambhajinagar Accident: गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
गणपती आगमन मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसला अन् अनर्थ घडला; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, 12 जण जखमी, छ. संभाजीनगरमधील घटना
Ganesh Chaturthi 2026: ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः.... मोरया, मोरया... पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः....; पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
UPI Payment Charges Update Marathi News: UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Embed widget