एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा : अमित शाह

विस्तारकांवर बूथ रचनेची प्रमुख जबाबदारी असून 'एक बूथ 25 युथ' नुसार नेमणुका करण्यास अमित शाह यांनी सांगितले. तसेच, प्रत्येक बूथ प्रमुखाला 23 सूत्री कानमंत्र देण्यात आला असून, त्यानुसार वेळबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे.

मुंबई : युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही स्वबळाच्या तयारीला लागा, असा आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे. अमित शाह यांनी आज मुंबईत येऊन महाराष्ट्र आणि गोव्यातील विस्तारक आणि पदाधिकाऱ्यांशी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी त्यांनी भाषण न करता पदाधिकाऱ्यांशी वन टू वन संवाद साधण्यावर भर दिला. अमित शाह यांनी स्थानिक भाजप लोकप्रतिनिधींच्या कामाचा आढावा घेतला. यामुळे कार्यकर्त्यांचे एकाधिकारशाहीचे आरोप पुसत पक्षात लोकशाही पद्धतीने काम होत असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. विस्तारकांवर बूथ रचनेची प्रमुख जबाबदारी असून 'एक बूथ 25 युथ' नुसार नेमणुका करण्यास अमित शाह यांनी सांगितले. तसेच, प्रत्येक बूथ प्रमुखाला 23 सूत्री कानमंत्र देण्यात आला असून, त्यानुसार वेळबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. भाजपच्या 23 सूत्री कार्यक्रमात कोणत्या गोष्टी असतील? - प्रत्येक बूथ सदस्य किमान पाच कुटुंबांच्या संपर्कात असेल - प्रत्येक बूथ सदस्याकडे मोटरबाईक असावी - प्रत्येक बूथचे व्हॉट्सअप ग्रुप असावेत - बूथ सदस्यांनी सर्व धार्मिक आणि राष्ट्रीय सण बूथ पातळीवर साजरे करावेत, लोकांना सहभागी करुन घ्यावे - मतदार यादीत संपर्कात असलेल्या सर्व कुटुंबीयांची नोंद करुन घ्यावी - त्यांना मतदानासाठी बाहेर काढावं - किमान 51 टक्के मतदान होईल यासाठी कष्ट घ्यावे - शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात आणि त्यांना लाभ मिळेपर्यंत पाठपुरावा करावा -  भाजपचे पारंपरिक मतदार, काठावरचे मतदार आणि भाजप विरोधी मतदार अशा तीन गटात मतदारांची वर्गवारी करावी - जात, धर्म, भाषानिहाय मतदारांच्या वर्गवरी करुन त्यांच्या सूक्ष्म समस्या जाणून घ्याव्यात - सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपली कामं होतीलच अशी अपेक्षा ठेऊ नये - दिलेलं काम निश्चित वेळेत प्रामाणिकपणे केलं, तर इतर पक्षांवर युतीसाठी अवलंबून राहावं लागणार नाही
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget