एक्स्प्लोर

डोंबिवलीत पतंगबाजीमुळे घुबडाला आयुष्यभराची शिक्षा

संक्रांतीनिमित्त होणाऱ्या पतंगबाजीमुळे घुबडाला आयुष्यभराची शिक्षा भोगावी लागली आहे. डोंबिवलीच्या भागशाळा मैदान परिसरात पतंगबाजी रंगात आली असताना त्या पतंगाच्या मांजात एक घुबड अडकलं आणि गंभीर जखमी झालं आहे.

मुंबई : संक्रांतीनिमित्त होणाऱ्या पतंगबाजीमुळे घुबडाला आयुष्यभराची शिक्षा भोगावी लागली आहे.  डोंबिवलीच्या भागशाळा मैदान परिसरात पतंगबाजी रंगात आली असताना त्या पतंगाच्या मांजात एक घुबड अडकलं आणि गंभीर जखमी झालं आहे. पतंगाच्या मांजामुळे घुबड गंभीर जखमी झालं असून त्याच्या पायाला जबर इजा झाली. त्यामुळे त्याला आता आयुष्यभर उडता येणार नाही. पक्षी आणि प्राणीप्रेमी निलेश भणगे यांना घुबडाची माहिती मिळताच त्यांनी त्याला घरी आणून उपचार केले. उपचारानंतर जखम बरी होणार असली तरी घुबड मात्र आता आकाशात उडण्यास असक्षम झालं आहे. दरम्यान पिंपरीतही गेल्या आठवड्याभरात पतंगाच्या मांजामुळे तीन वर्षांचा चिमुकला हमजा खान आणि ज्येष्ठ नागरिक रंगनाथ भुजबळ, या दोघांचे प्राण थोडक्यात बचावले. मांजामुळे हमजाचा डोळा कापला गेला होता. त्याच्यावर बत्तीस टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली, तर रंगनाथ यांचा गळा आणि हाताचे बोट कापता-कापता बचावले. पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीवरील रस्त्यावर दुचाकीवरून निघाले असताना ही घटना घडली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena UBT On Bal Mane : बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी, संजय राऊतांनी दिली माहिती, उद्धव ठाकरेंकडून पहिली कारवाई, विधान परिषदेतून ऐनवेळी घेतली होती माघार
बाळ माने यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी, संजय राऊतांनी दिली माहिती, उद्धव ठाकरेंकडून पहिली कारवाई, विधान परिषदेतून ऐनवेळी घेतली होती माघार
Jodhpur Social Media Influencer Anita Bishnoi: ड्रेसवरून ट्रोलिंग, जीवे मारण्याच्या धमक्या; इन्स्टा लाईव्हमध्येच विष प्राशन करत इन्फ्लुएंसरनं उचललं टोकाचं पाऊल
ड्रेसवरून ट्रोलिंग, जीवे मारण्याच्या धमक्या; इन्स्टा लाईव्हमध्येच विष प्राशन करत इन्फ्लुएंसरनं उचललं टोकाचं पाऊल
Konkan Vidhan Parishad Election 2026: उद्धवसाहेबांनी उमेदवारी दिली, पण राणेसाहेबांनी...., कोकणात विधानपरिषदेची उमेदवारी मागे घेताच बाळ माने काय काय म्हणाले?
उद्धवसाहेबांनी उमेदवारी दिली, पण राणेसाहेबांनी...., कोकणात विधानपरिषदेची उमेदवारी मागे घेताच बाळ माने काय काय म्हणाले?
Nagpur Crime News : गर्लफ्रेंडला आयफोन भेट देण्यासाठी गोदामात मारला डल्ला; टिनपत्रे फोडून आत शिरले अन्... 2 अल्पवयीनसह 3 आरोपी अटकेत, नागपुरातील घटना
गर्लफ्रेंडला आयफोन भेट देण्यासाठी गोदामात मारला डल्ला; टिनपत्रे फोडून आत शिरले अन्... 2 अल्पवयीनसह 3 आरोपी अटकेत, नागपुरातील घटना
Rajesh Exports and LIC : सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका आणि एलआयसीला फटका,राजेश एक्सपोर्टसला लोअर सर्किट लागलं, LIC कडे किती टक्के भागिदारी?
सेबीचा राजेश एक्सपोर्टसला दणका आणि एलआयसीला फटका,राजेश एक्सपोर्टसच्या शेअरला लोअर सर्किट लागलं
Vastu Tips : काय सांगता! पोपटाकडे असते तुमचं भाग्य बदलण्याची क्षमता? जाणून घ्या पोपटाशी संबंधित मान्यता आणि परिणाम
काय सांगता! पोपटाकडे असते तुमचं भाग्य बदलण्याची क्षमता? जाणून घ्या पोपटाशी संबंधित मान्यता आणि परिणाम
Sangli Satara Vidhan Parishad : महायुतीसाठी साताऱ्यातून गुड न्यूज, शंभूराज देसाई- उमेदवार धैर्यशील कदम एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना, सेनेच्या तानाजीराव पाटील यांच्या माघारीचे संकेत  
शंभूराज देसाई- भाजप उमेदवार धैर्यशील कदम एकाच वाहनातून सांगलीकडे रवाना, सेनेच्या तानाजीराव पाटील यांच्या माघारीचे संकेत
Filmmaker Pahlaj Nihalani Passes Away: गोविंदा, चंकी पांडे यांना लॉन्च करणारे प्रख्यात सिनेनिर्माते पहलाज निहलानी यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
गोविंदा, चंकी पांडे यांना लॉन्च करणारे प्रख्यात सिनेनिर्माते पहलाज निहलानी यांचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
Embed widget