एक्स्प्लोर

उरणमध्ये ओएनजीसी प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड, सीएनजी टॅक्सी, बस आणि कार चालकांना फटका

उरणमध्ये ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे, त्यामुळे सीएनजी बस, टॅक्सी आणि कार चालकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई : उरण येथील ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज सकाळपासूनच मुंबईतील सीएनजी ( कंप्रेस्ड नॅचरल गॅस) पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या तांत्रिक बिघाडामुळे महानगर गॅस कंपनीला कमी प्रमाणात गॅस पुरवठा होत आहे. त्यामुळे वडाळा येथील सिटी गेट स्टेशनवर सीएनजी सेवेवर त्याचा परिणाम जाणवतोय. घरगुती पीएनजी ( पाईप्ड नॅचगल गॅस ) ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय प्राधान्य देत गॅस पुरवण्यात येईल, असे महानगर गॅस कडून सांगण्यात आले आहे. मात्र उरण प्लांटमधील बिघाडामुळे कमी प्रमाणात गॅस उपलब्ध होत आहे. परिणामी मुंबईतील एकूण 6 सीएनजी पुरवठा स्टेशनवर सीएनजी पुरवठा खंडित झाल्यामुळे ते बंद राहू शकतात. आज सकाळी सीएनजी गॅस पंपांवर सीएनजी भरण्यासाठी लागणारे 90 बार प्रेशर सीएनजीची कमी उपलब्धता असल्याने हाय डेन्सिटी गॅस मिक्स करुन वाहनांमध्ये गॅस भरला जात आहे. या परिस्थितीचा सीएनजीवर चालविल्या जाणाऱ्या बस आणि टॅक्सी मिळून शहरातील जवळपास 6 लाख वाहनांवर याचा परिणाम होऊ शकतो. ओएनजीसीकडून नैसर्गिक वायूचा पुरवठा पूर्णपणे पूर्ववत होताच गॅसचा पुरवठा सामान्य करण्यात येईल, अशी माहिती महानगर गॅसकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget