एक्स्प्लोर

27 महापालिकेच्या महापौरपदाची सोडत जाहीर

मुंबई : महापालिका महापौरपदाची सोडत जाहीर झाली आहे. 27 पैकी 14 महापालिकांचं महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. मुंबईचं महापौरपद खुल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे. तर नाशिकचं महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झालं आहे. सरकारच्या नियमानुसार अनुसूचित जमाती - 1 जागा आरक्षित अनुसूचित जाती - 3 जागा आरक्षित, त्यात 1 सर्वसाधारण 2 महिला इतर मागासवर्गीय - 7 जागा आरक्षित, त्यात 4 महिला 3 सर्वसाधारण खुला गट - 16 जागा, त्यापैकी 8 महिला 8 सर्वसाधारण अनुसूचित जमातीसाठी 1 तर जातीसाठी 3 महापालिका आरक्षित नाशिक महापौर : अनुसूचित जमाती पनवेल : अनुसूचित जाती (महिला) नांदेड वाघाळा : अनुसूचित जाती (महिला) अमरावती : अनुसूचित जाती इतर मागास प्रवर्गासाठी 7 महापालिका आरक्षित (4 महिला 3 साधारण) मीरा भाईंदर : ओबीसी महिला नवी मुंबई : सर्वसाधारण पिंपरी चिंचवड : सर्वसाधारण सांगली मिरज कुपवड : ओबीसी महिला जळगाव : ओबीसी महिला औरंगाबाद : सर्वसाधारण चंद्रपूर : ओबीसी महिला खुल्या प्रवर्गासाठी 16 महापालिका आरक्षित (महिला 8, साधारण 8) खुला गट- पुरुष मुंबई : खुला साधारण वसई विरार : खुला साधारण भिवंडी : खुला साधारण लातूर : खुला साधारण मालेगाव : खुला साधारण धुळे : खुला साधारण अकोला : खुला साधारण अहमदनगर : खुला साधारण खुला गट- महिला ठाणे : खुला प्रवर्ग महिला कल्याण डोंबिवली : खुला प्रवर्ग महिला पुणे : खुला प्रवर्ग महिला उल्हासनगर : खुला प्रवर्ग महिला परभणी : खुला प्रवर्ग महिला सोलापूर : खुला प्रवर्ग महिला कोल्हापूर : खुला प्रवर्ग महिला

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
Embed widget