एक्स्प्लोर
पाणी मागण्याच्या बहाण्याने मुंबईत तृतीयपंथीयांचा दरोडा
मुंबई : पाणी मागण्याच्या बहाण्यानं तृतीयपंथियांनी दिवसाढवळ्या दरोडा टाकल्याची घटना मुंबईतल्या चारकोप परिसरात उघडकीस आली आहे. रविवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
30 वर्षीय प्रिया जेठवा ही महिला घटनेच्या वेळी घरात एकटीच होती. त्यावेळी दोन तृतीयपंथीय पाणी मागण्याच्या बहाण्यानं घरात आले. त्यांनी प्रिया यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध केलं.
त्यानंतर तृतीयपंथियांनी 8 लाखांचा ऐवज लुटून पळ काढला. या लुटीप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिस फरार तृतियपंथियांचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement