एक्स्प्लोर

अरविंद भोसले, तृष्णा विश्वासरावांना शिवसेनेचं स्वीकृत नगरसेवकपद

मुंबई : मुंबई महापालिकेतील पाच स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेकडून अरविंद भोसले आणि तृष्णा विश्वासराव यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. भाजपकडून गणेश खणकर आणि श्रीनिवास त्रिपाठी यांच्या नावाची आधीच घोषणा करण्यात आली होती, तर काँग्रेसकडून सुनील नरसाळे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली. या पाच जणांपैकी आज चर्चेत राहिले ते शिवसेनेचे अरविंद भोसले. नगरसेवक होण्यापूर्वी त्यांनी आगळे-वेगळे संकल्प केले आहेत. पुष्पगुच्छाऐवजी रोपटं स्वीकारुन बाळासाहेबांच्या नावानं वृक्षारोपण करण्याचा संकल्प भोसलेंनी केला. अरविंद भोसले शिव आरोग्य उपक्रमा अंतर्गत अवयवदान करणार आहेत. महापौराना पत्र देऊन महापालिकेच्या रुग्णालयात मरणोत्तर अवयव दान करण्याचा निर्णय भोसलेंनी घेतला आहे.

दिग्गजांना मागे सारुन मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी..

मुंबई महापालिकेत भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी गणेश खणकर आणि श्रीनिवास त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. अनेक दिग्गजांना मागे सारुन स्वीकृत नगरसेवकपदी खणकर आणि त्रिपाठी यांची वर्णी लागली. भाजपकडून पालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेकांची नावं स्वीकृत सदस्याच्या रेसमध्ये होती. यामध्ये भाजप नेते आशिष शेलार यांचे भाऊ विनोद शेलार, प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर, रितू तावडे यांसह अनेक दिग्गजांचा समावेश होता. पण, या सर्वांना बाजुला सारुन भाजपनं अगदीच अनपेक्षित नियुक्त्या केल्या. स्वीकृत नगरसेवक झालेल्या गणेश खणकर यांना पालिका निवडणुकीत तिकीट नाकारुन ते प्रकाश दरेकरांना देण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर त्रिपाठींच्या रुपानं उत्तर भारतीय चेहऱ्याला समाविष्ट करण्यात आलं.

संबंधित बातम्या :

शिवसेनेची माघार, मनसेचे दिलीप लांडे बिनविरोध

मुंबईतील 17 पैकी 8 प्रभाग समित्यांचा निकाल हाती, कुठे कोण विजयी?

मुंबईत प्रभाग समितीच्या निवडीसाठी शिवसेना-मनसे युती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Working HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget