एक्स्प्लोर

Mumbai : 'आम्ही करून दाखवले तर तुम्ही गाजर दाखवले' ; शिवसेना-भाजपामध्ये 'बॅनर वॉर'

Mumbai : शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या या बॅनर वॉरची सध्या डोंबिवलीमध्ये चर्चा सुरू आहे. 

Mumbai : डोंबिवलीत (Dombivli) शिवसेना भाजप मध्ये बॅनर वॉर सुरू झालाय. 'डोंबिवलीतील विकासाचे  मारेकरी पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच आहेत', असा बॅनर भाजप आमदारांनी लावला होता.त्यानंतर आता शिवसेनेने बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेने बॅनरमध्ये आम्ही करून दाखवले तुम्ही गाजर दाखवलं , तीन वेळा आमदार, तीन वर्षे मंत्री राहिलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी,डोंबिवलीसाठी काय केलं ते सांगा, तीन कामे तरी दाखवा अस आवाहन भाजप आमदार रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan ) यांना करत बॅनरवर गाजराचा फोटो लावला आहे. हा बॅनर केडीएमसीने पोलिसांच्या मदतीने काढला. शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या या बॅनर वॉरची सध्या डोंबिवलीमध्ये चर्चा सुरू आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप भाजपमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलाय. शिवसेना-भाजप नेत्याकडून आरोप-प्रत्यारोपांचे एकही संधी सुटत नाही येत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रवी चंद्र रवींद्र भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं होतं. पालक मंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीच्या विकासाच्या मारेकरी असल्याचा खळबळजनक आरोप चव्हाण यांनी केला होता. आता डोंबिवलीत या आशयाचे बॅनर देखील भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी लावले होते. त्यापाठोपाठ शिवसनेने देखील या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. 

शिवसेनेने आज डोंबिवली स्टेशन परिसरात बॅनर लावले होते. या बॅनर वर एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे त्यावर फक्त 2 वर्षाच्या काळात 1690 कोटीचे प्रकल्प मार्गी लावून दाखवले अस लिहत कामांची यादी टाकण्यात आली आहे , तर दुसऱ्या बाजूला तीन वेळा आमदार तीन वर्षे मंत्री राहिलेले निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी ,डोंबिवलीसाठी काय केलं ते सांगा , तीन कामे तरी दाखवा अस आवाहन करत गाजराचा फोटो आहे . हे बॅनर डोंबिवली शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले होते .पोलिसांनी  केडीएमसी च्या  मदतीने सर्व बॅनर तात्काळ काढून टाकले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Shivsena Corporator Yashwant Jadhav : केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर शिवसेना! BMC नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी तपास यंत्रणा

Kirit Somaiya : यशवंत जाधवांनी मनी लाँड्रिंग केलं, तर महापौरांनी SRA सदनिका हडपल्या; किरीट सोमय्यांचा घणाघात

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget