एक्स्प्लोर

BMC Election 2022 Ward 148 Mankhurd Village : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 148, मानखुर्द गाव

BMC Election 2022 Ward 148 Mankhurd Village : प्रभाग क्रमांक 148  अर्थात मानखुर्द गाव. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 148 मध्ये मानखुर्द गाव, चिताकॅम्प, धोबीघाट या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

BMC Election 2022 Ward 148  Mankhurd Village : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 148 , मानखुर्द गाव : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 148  अर्थात मानखुर्द गाव. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 148 मध्ये मानखुर्द गाव, चिताकॅम्प, धोबीघाट या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेनेच्या (Shiv Sena) निधी शिंदे (Nidhi Shinde) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेस (Congress) उमेदवार उषा कांबळे (Usha Kamble), भाजप (BJP) उमेदवार  रुक्मिणी खरटमोल (Rukmini Kharatmol) आणि राष्ट्रवादी (NCP) उमेदवार  रेखा शिरसाठ  (Rekha Shirsat) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते

वॉर्ड कुठून कुठपर्यंत?

  • मानखुर्द गाव, चिताकॅम्प, धोबीघाट या प्रमुख ठिकाणे / वस्ती / नगर
  • विद्यमान नगरसेवक 2017 ते 2022 : निधी शिंदे  - शिवसेना

BMC Election 2022 Ward 148 Mankhurd Village : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 148, मानखुर्द गाव

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 143

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    

मुंबई महानगरपालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत मुंबईत 227 प्रभाग होते. तर, यंदा 236 प्रभाग करण्यात आले. मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्‍चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले. यामध्ये शहरात वरळी, परळ, भायखळा, तर पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, दहिसर, आणि पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर आणि गोवंडी यांचा समावेश करण्यात आला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget