एक्स्प्लोर

अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर; नामवंत कॉलेजचा कट ऑफ नव्वदीपार

अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून नामवंत कॉलेजच्या कट ऑफमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. नामवंत कॉलेजचा कट ऑफ नव्वदीपार गेला आहे.

मुंबई : आज अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मुंबईतील नामवंत कॉलेजच्या कट ऑफमध्ये साधारणपणे 2 ते 4 टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळतीय. मुंबईतील 11 वी प्रवेशासाठी नामवंत कॉलेजचा कट ऑफ या वर्षी सुद्धा नव्वदीपार पाहायला मिळत आहे. या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये 1,17,520 विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले असून यामध्ये 40, 476 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळणाऱ्यामध्ये आर्टस शाखेचे 5957 विद्यार्थी, कॉमर्स शाखेचे18,109 विद्यार्थी तर सायन्स शाखेचे 15,626 विद्यार्थी आहेत. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असून हा प्रवेश 3 सप्टेंबर 5 वाजेपर्यत घ्यायचा आहे. तर दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या, तिसऱ्या व इतर क्रमांकवरील कॉलेज मिळाल्यास व त्यांना प्रवेश घ्यायचा नसेल तर ते दुसऱ्या फेरीसाठी जाऊ शकतील. राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात कुलगुरू समितीची बैठक, उद्या निर्णय घेणार : उदय सामंत मागील वर्षी दाहवीमध्ये अंतर्गत गुण नसल्याने दहावीचा निकाल कमालीचा घसरलेला पाहायला मिळाला होता. त्यामुळे यावर्षी तोंडी व इतर अंतर्गत गुण देण्यात आल्याने दहावी बोर्डाच्या निकालाची टक्केवारीतील झालेली वाढ बघता यावर्षी मुंबईतील नामवंत कॉलेजचे कट ऑफ सुद्धा नव्वदीपार पाहायला मिळत असून मागील वर्षीच्या तुलनेत सुद्धा कट ऑफ मध्ये वाढ झालेली पाहायला मिळतीय. विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादीची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. मुंबईतील महाविद्यालयांचे कट ऑफ एच आर कॉलेज - कॉमर्स -93.8 टक्के के सी कॉलेज आर्टस् - 90.2 टक्के कॉमर्स -92.2 टक्के सायन्स - 89.4 टक्के जय हिंद कॉलेज आर्टस् - 92.6 टक्के कॉमर्स - 92.6 टक्के सायन्स - 89.4 टक्के रुईया कॉलेज आर्टस् - 94.2 टक्के सायन्स - 94.8 टक्के रुपारेल कॉलेज आर्टस् - 91.2 टक्के कॉमर्स -92 टक्के सायन्स - 93.4 टक्के मिठीबाई कॉलेज आर्टस् - 89.4 टक्के कॉमर्स -91.8 टक्के सायन्स - 89.8टक्के वझे केळकर कॉलेज आर्टस् - 91.6 टक्के कॉमर्स -93.6 टक्के सायन्स - 94.4 टक्के झेवीयर्स कॉलेज आर्टस् - 94.6 टक्के सायन्स - 91.4 टक्के एन एम कॉलेज - कॉमर्स -94 टक्के पोदार कॉलेज - कॉमर्स - 94.2 टक्के University Exams | केंद्र सरकार म्हणतंय शाळा काॅलेज बंद मग परीक्षांचा आग्रह का? मंत्री उदय सामंत यांचा सवाल

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महायुतीकडून कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, आजोबांकडून नातवाचे अभिनंदन, तर सरकारचे आभार, नेमकं काय म्हणाले शरद पवार?
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget