एक्स्प्लोर

मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह, लक्षणं असणाऱ्या वयोवृद्ध रुग्णांवर मोठ्या रुग्णालयातच उपचार

कोविड 19 पॉझिटिव्ह आणि लक्षणे आढळलेल्या 60 वर्षांवरील रुग्णांवर महापालिकेकडून उपचार केले जाणार आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृतकांमध्ये 60 वर्षांवरील लोकांची संख्या अधिक आहे

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या 18 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात 60 वर्षांवरील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आता कोविड 19 पॉझिटिव्ह आणि लक्षणे आढळलेल्या 60 वर्षांवरील रुग्णांवर महापालिका, राज्य सरकार व खासगी मोठ्या रुग्णालयातच उपचार केले जाणार आहेत. 60 वर्षांखालील आणि लक्षणे नसलेल्या इतर रुग्णांवर मात्र मॅटरनिटी होम, गेस्ट हाऊस, हॉल आदी ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात उपचार करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. Coronavirus | मुंबईतील 3 दिवसांच्या बाळासह आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह मुंबईमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 278 झाला असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुसंख्य रुग्ण हे 60 वर्षांवरील असून या रुग्णांना इतरही आजार असल्याने मृत्यूची संख्या अधिक आहे. यामुळे या रुग्णांची विशेष काळजी घेता यावी म्हणून सर्व सोयी असलेल्या कस्तुरबा, सेंट जॉर्ज, सेव्हन हिल, नानावटी, सैफी या रुग्णालयातच या रुग्णांवर उपचार करण्याचे या एसओपीमध्ये सांगण्यात आले आहे. 60 वर्षाखालील आणि ज्या रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत अशा रूग्णांवर मॅटरनिटी होम बिल्डिंग नागपाडा, लिलावती हॉस्पिटलजवळचे मॅटरनिटी होम, अंधेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेस्ट हाऊस, डायग्नोस्टिक सेंटर पंजाबी गल्ली, एमसीएमसीआर पवई, अर्बन हेल्थ सेंटर शिवाजी नगर, वांद्रे तलावासमोरील महात्मा गांधी हॉल या ठिकाणी उपचाराकरिता विलगीकरण (आयसोलेशन) सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
Mumbai Manhole Video Marathi News: मुंबईतील साकीनाकाजवळ मॅनहोलमध्ये माणूस कसा पडला?; अंगावर काटा आणणारा VIDEO
मुंबईतील साकीनाकाजवळ मॅनहोलमध्ये माणूस कसा पडला?; अंगावर काटा आणणारा VIDEO
Mumbai Sakinaka Manhole : मुंबईच्या साकीनाक्याजवळ मॅनहोलमध्ये माणूस नेमका कसा पडला?; चक्रावणारी माहिती समोर, व्यक्तीचा मृत्यू
मुंबईच्या साकीनाक्याजवळ मॅनहोलमध्ये माणूस नेमका कसा पडला?; चक्रावणारी माहिती समोर, व्यक्तीचा मृत्यू

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
Mumbai Rain: मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल

Embed widget