एक्स्प्लोर

Coronavirus | मुंबईतील 3 दिवसांच्या बाळासह आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

चेंबूरमधील तीन दिवसांच्या बाळासह आईला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या बाळासह आईचा कस्तुरबा रुग्णालयात दाखल केल्यानंतरचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

मुंबई : मुंबईतील चेंबूरमधल्या तीन दिवसांच्या बाळसह त्याच्या आईचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या वॉर्डमध्ये निर्जंतुकीकरण न करताच या महिलेला त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. त्यादरम्यानच महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर महिलेला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज तिचा आणि बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या महिलेला आणि तिच्या बाळाला कस्तुरबा रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून त्यांना डिस्चार्ज देण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्याचप्रमाणे या महिलेच्या पतीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. काय आहे प्रकरण? चेंबूर येथील एका रुग्णालयात तीन दिवसाच्या बाळासह आईला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ही लागण कोणामुळे झाली हे स्पष्ट झालं नव्हतं. या रुग्णालयात एक व्यक्ती अॅडमिट होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समजल्यानंतर तिथून त्याला हलवण्यात आलं. मात्र, या रुग्णलयात निर्जंतुकीकरण न करताच इतर रुग्णांवर उपचार करण्यात आले. दरम्यान, या रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समजलं. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयातील कोरोनाचा रुग्ण असलेल्या विशेष वॉर्डमध्ये निर्जंतुकीकरण न करताच प्रसुती होणाऱ्या महिलेला ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्या महिलेला सिझेरियनद्वारे बाळ देखील झाले आणि त्या दरम्यानच त्या महिलेस बाळाला कोरोनाची लागण झाली. रुग्णालयाच्या या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. या रुग्णालयातून कोरोनाचा प्रसार झाल्याने तसंच कोरोनाच्या रुग्णाची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली नसल्याने ते सील करण्यात आलं आहे. सध्या या रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. तसंच पुढील काही दिवस हे रुग्णालय बंदच राहणार आहे. Corona Positive Baby | मुंबईत तीन दिवसांच्या बाळाला कोरोना व्हायरस, कोरोना रुग्णासोबत आई-बाळाला ठेवल्याचा आरोप

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Mumbai Sakinaka Manhole : मुंबईत उघड्या मॅनहोलने चालता-बोलता एकाचा बळी घेतला, नेमकं काय घडलं?, एबीपीच्या रिपोर्टरने सांगितला थरार
मुंबईत उघड्या मॅनहोलने चालता-बोलता एकाचा बळी घेतला, नेमकं काय घडलं?, एबीपीच्या रिपोर्टरने सांगितला थरार

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
Embed widget