एक्स्प्लोर

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचे रुग्ण कमी, मृत्यूदर मात्र वाढताच, 'हे' आहे कारण

Mumbai Corona Update : शनिवारी मुंबईत कोरोना संसर्गाचे 1312 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. मात्र कोरोनाबळींचे प्रमाण अधिक आहे.

Mumbai Corona Update : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाची स्थिती सुधारताना दिसत आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत, मात्र मृतांचा आकडा वाढल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. 21 डिसेंबरपासून मुंबईत कोरोनामुळे एकूण 237 मृत्यू झाले आहेत. आश्‍चर्याची बाब म्हणजे यापैकी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 199 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी मृतांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही.

मुंबईतील अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे डीन डॉ. अडसूळ यांनी 'एबीपी न्यूज'ला सांगितले की, आतापर्यंत रुग्णालयात 199 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु त्यापैकी 160 हून अधिक 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आणि इतर अनेक आजारांनी ग्रस्त होते. रुग्णालयात सर्वाधिक मृत्यूबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, गंभीर रुग्णांना रुग्णालयात पाठवले जाते. मृत्यूचे प्रमाण जास्त असू शकते पण घाबरण्यासारखे काही नाही.

गेल्या काही दिवसांत अनेकांना लागण
अधिकृत आकडेवारीनुसार, 23 जानेवारी रोजी मुंबईत 2550 कोरोना रुग्ण आढळले आणि 13 लोकांचा मृत्यू झाला. 24 जानेवारी रोजी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1857 होती, तर 11 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 25 जानेवारीला 1815 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आणि 10 जणांचा मृत्यू झाला तर, 26 जानेवारीला 1858 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आणि 13 जणांचा मृत्यू झाला. 27 जानेवारी रोजी कोरोनाचे 1384 रुग्ण आढळले आणि 12 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत शुक्रवारी 1312 बाधित आढळले
शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे 1312 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 10 रुग्णांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4990 आहे. मुंबईत 193 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. शहरातील 37,575 खाटांपैकी सध्या 2652 खाटा भरल्या आहेत. मुंबईत कोरोनामुळे 20 इमारती सील करण्यात आल्या आहेत, तर शहरात आता कोणताही कंटेनमेंट झोन नाही. मुंबईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 14,344 आहे.

काय म्हणाले मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त?
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांपैकी बहुतांश लोक इतर आजारांनी ग्रस्त आहेत. याशिवाय काही रुग्ण मुंबईबाहेरचे आहेत. आठवडाभरात मृतांची संख्या कमी होईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

NCP Ajit Pawar Camp: पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली; उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली, उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
UP MLC Election Result 2026: वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
NCP Ajit Pawar Camp: पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली; उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवली, उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर मोठी जबाबदारी
Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Raj Thackeray: 'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
Embed widget