एक्स्प्लोर

नाहीतर सायलेन्स झोनमध्ये गणेशोत्सव, शिवसेना आक्रमक

मुंबई : मुंबईतल्या सायलेन्स झोनबद्दल सरकारनं ठोस भूमिका घ्यावी, नाही तर सायलेंस झोनमध्येच गणेशोत्सव साजरा करणार, असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. मुंबईतील सायलेन्स झोनच्या निर्णयाला शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विरोध दर्शवला आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालिकेत बैठक पार पडली. न्यायालयाच्या आदेशानं कोणतेही सण बंद होत नसतात. सायलेन्स झोनमध्ये बंदी घातली तर मुंबईतील 80 टक्के गणेशोत्सव बंद पडतील, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. सायलेन्स झोनमध्ये पोलिसांना कोणतीही परवानगी देण्याचा अधिकार नाही, असं सांगण्यात आलं आहे. 80 टक्के गणेशोत्सव हे सायलेन्स झोनमध्ये आहेत, त्यामुळे पोलिस यांना संमती देण्यास नकार देतील, तर मुंबईत गणेशोत्सव कसा साजरा होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबईतील भौगोलिक परिस्थिती पाहता सायलेन्स झोनमध्ये अनेक गणेशोत्सव मंडळ आहेत. मुंबईतील उत्सव हे केवळ कोर्टाच्या आदेशाने बंद होत असतील तर शिवसेना याला विरोध करेल न्यायालय कायदा बघतं, लोकांची श्रद्धा बघत नाही, सरकारने आता याचा विचार करावा. याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी, असं पत्र अनिल परब मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget