एक्स्प्लोर
सावत्र आई आणि आजीची हत्या करुन तरुणाचा गळफास
मुंबई : सावत्र आई आणि आजीची हत्या करुन तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. मुंबईतील अंधेरी पश्चिमच्या इंदिरा नगरमध्ये ही घटना घडली.
33 वर्षीय समीर खान इंदिरा नगरच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये कुटुंबासह राहत होता. मात्र आज त्याने सावत्र आई मिनाताई खान (वय 55 वर्ष) आणि आजी फातिमा शेख (वय 75 वर्ष) यांची हत्या केली. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.
आर्थिक विंवचना हे हत्या आणि आत्महत्येमागील कारण असू शकतं, असं प्राथमिक तपासात उघड झालं आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement