एक्स्प्लोर

'अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा! राज ठाकरे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार'; मनसे नेत्याची प्रतिक्रिया

राज ठाकरे (Raj Thackeray) हेच बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) विचार पुढे घेऊन जाणार असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep Deshpande) यांनी म्हटलं आहे.

MNS Sandeep Deshpande On Shiv Sena : 'अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार होगा', असं म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) हेच बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) विचार पुढे घेऊन जाणार असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep Deshpande) यांनी म्हटलं आहे. देशपांडे यांनी आज सकाळी ट्वीट करत  अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा असं त्यांनी म्हटलं होतं. हे शेअर करताना त्यांनी राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एक फोटो देखील शेअर केला होता. 

यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी म्हटलं की, बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरे पुढे घेउन जाणार आहेत, बाकी कोणीही नाही.  हिंदुत्व, मराठी माणसाचा, विकासाचा विचार असेल तो राज ठाकरे घेउन जात आहेत. 

संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला हाणला आहे. राजा का बेटा राजा नही होगा असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढलाय.. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्यालाच जनता समर्थन देईल असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर कोणाची मालकी हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही आचरणात आणले का? असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी केला. 

संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे की, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्याला विरोध केला, त्यांच्यासोबत त्यांनी व्यवहार केला. शिवसेना कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र मागतात यापेक्षा मोठे दुर्दैव नाही, असंही ते म्हणाले. शिवसेनेवर ही वेळ आलीय, त्याचे क्रेडिट उद्धव ठाकरे यांना आहे. केमिकल लोचा कोणाचा झालाय हे स्पष्ट होत आहे, असंही ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरे स्वतः सूरतला गेले असते तर? ठाकरेंच्या मुलाखतीचा दुसरा धडाकेबाज टीझर जारी

Uddhav Thackeray Interview : आसूड, हल्लाबोल आणि गौप्यस्फोट, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीजर  

Ramdas Kadam : तेव्हा दाऊद उघडपणे माझ्याविरोधात होता, रामदास कदमांनी सांगितला 1990 च्या निवडणुकीचा किस्सा

आदित्य ठाकरेंची चौकशी होत असेल त्यात गैर काही असेल तर चौकशी झाली पाहिजे, असंही ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
मंदिर सोडून देवच दर्शन देण्यासाठी आले, असा मुख्यमंत्री पुन्हा कधी भेटणे नाही, भाजप आमदाराचं जोरदार भाषण
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
Contractors: शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार

व्हिडीओ

BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget