एक्स्प्लोर

फेरीवाला आंदोलन : कल्याण-डोंबिवलीतील मनसेच्या बड्या नेत्यांना अटक

डोंबिवलीचे मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, केडीएमसीतील मनसे गटनेते प्रकाश भोईर यांनाही अटक करण्यात आली आहे.

कल्याण : फेरीवाल्यांच्या विरोधातील आंदोलन प्रकरणी मनसेच्या कल्याण आणि डोंबिवलीतील बड्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कल्याणात प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांचा समावेश आहे. डोंबिवलीचे मनसे शहराध्यक्ष मनोज घरत, केडीएमसीतील मनसे गटनेते प्रकाश भोईर यांनाही अटक करण्यात आली आहे. कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरातील मनसेच्या एकूण 12 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, मनसे कार्यकर्ते स्वतःहून महात्मा फुले चौक आणि रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. काय आहे प्रकरण? रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेली 15 दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर मनसे आक्रमक झाली. ठाणे, कल्याण, डोंबिवली स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर काल मनसे स्टाईल आंदोलन करत कारवाई करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली. कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याणच्या एमएफसी आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही शहरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 25 ते 30 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित बातम्या : फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड मनसेचा पुन्हा राडा, सांताक्रुझमधील फेरीवाले हटवले
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti on Elephant: धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल सोडण्याचे काम करत होते तेव्हापासून नांदणी मठाकडून हत्तीचे संगोपन; राजू शेट्टींचा संताप
धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल सोडण्याचे काम करत होते तेव्हापासून नांदणी मठाकडून हत्तीचे संगोपन; राजू शेट्टींचा संताप
Rahul Gandhi Video: इंदिरा गांधींच्या 50 टक्के मोदींमध्ये दम असेल, तर संसदेत थेट सांगावं, ट्रम्प खोटारडे, खोटं बोलत आहेत; राहुल गांधींचा कडाडून प्रहार
Rahul Gandhi Video: इंदिरा गांधींच्या 50 टक्के मोदींमध्ये दम असेल, तर संसदेत थेट सांगावं, ट्रम्प खोटारडे, खोटं बोलत आहेत; राहुल गांधींचा कडाडून प्रहार
Delhi Crime CA death case: तोंडात हेलिअम गॅस भरुन स्वत:ला संपवलं, दिल्लीत CA तरुणाचं टोकाचं पाऊल
तोंडाभोवती प्लॅस्टिकची पिशवी गुंडाळली, तोंडात गॅसची नळी पकडली अन्.... CA तरुणाचं टोकाचं पाऊल
Bhaskar Jadhav Letter: मला कोणीही राजकारण शिकवू नये, एक गेला तर चार निर्माण करेन; भास्कर जाधवाचं पत्र
मी 40 वर्षे राजकारणात, मला कोणी शिकवू नये, एक गेला तर चारजण उभे करेन; भास्कर जाधवाचं पत्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Narendra Modiपाकिस्तानच्या DGMO चा फोन, विनवणी केली, आता हल्ले बस करा,पाकिस्तान याचना करु लागला
PM Narendra Modi : कोणत्याही देशानं भारताला कारवाई करण्यापासून रोखलं नाही,मोदींची मोठी माहिती
Amit Shah Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव'ची इनसाईड स्टोरी, अमित शाहांनी सगळं सांगितलं
Manikrao Kokate Controversy | मंत्रीपदाची खुर्ची शाबूत, अजित पवारांनी सुनावलं
Pothole Protests | कल्याण पश्चिममध्ये KDMCC दुर्लक्ष, ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti on Elephant: धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल सोडण्याचे काम करत होते तेव्हापासून नांदणी मठाकडून हत्तीचे संगोपन; राजू शेट्टींचा संताप
धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल सोडण्याचे काम करत होते तेव्हापासून नांदणी मठाकडून हत्तीचे संगोपन; राजू शेट्टींचा संताप
Rahul Gandhi Video: इंदिरा गांधींच्या 50 टक्के मोदींमध्ये दम असेल, तर संसदेत थेट सांगावं, ट्रम्प खोटारडे, खोटं बोलत आहेत; राहुल गांधींचा कडाडून प्रहार
Rahul Gandhi Video: इंदिरा गांधींच्या 50 टक्के मोदींमध्ये दम असेल, तर संसदेत थेट सांगावं, ट्रम्प खोटारडे, खोटं बोलत आहेत; राहुल गांधींचा कडाडून प्रहार
Delhi Crime CA death case: तोंडात हेलिअम गॅस भरुन स्वत:ला संपवलं, दिल्लीत CA तरुणाचं टोकाचं पाऊल
तोंडाभोवती प्लॅस्टिकची पिशवी गुंडाळली, तोंडात गॅसची नळी पकडली अन्.... CA तरुणाचं टोकाचं पाऊल
Bhaskar Jadhav Letter: मला कोणीही राजकारण शिकवू नये, एक गेला तर चार निर्माण करेन; भास्कर जाधवाचं पत्र
मी 40 वर्षे राजकारणात, मला कोणी शिकवू नये, एक गेला तर चारजण उभे करेन; भास्कर जाधवाचं पत्र
'संयम ठेवला, पण अजूनही माझे 6,70,151 रुपये थकवलेत...'; 'वादळवाट' फेम दिग्दर्शक मंदार देवस्थळींवर गंभीर आरोप
'संयम ठेवला, पण अजूनही माझे 6,70,151 रुपये थकवलेत...'; 'वादळवाट' फेम दिग्दर्शकावर गंभीर आरोप
Beed Crime Mahadev Munde: महादेव मुंडेंना मारुन गळ्याजवळचा मांसाचा तुकडा काढला अन् वाल्मिक कराडच्या टेबलवर... रोहित पवारांनी सांगितला भयंकर प्रकार
महादेव मुंडेंच्या गळ्याजवळचा मांसाचा तुकडा काढला अन् वाल्मिक कराडच्या टेबलवर... रोहित पवारांनी सांगितला भयंकर प्रकार
ED Raids: वसई विरार महापालिकेच्या माजी आयुक्ताची तब्बल 18 तासानंतर ईडीकडून चौकशी पूर्ण; छापेमारीत नेमकं काय-काय घडलं?
वसई विरार महापालिकेच्या माजी आयुक्ताची तब्बल 18 तासानंतर ईडीकडून चौकशी पूर्ण; छापेमारीत नेमकं काय-काय घडलं?
Isha Koppikar On Nagarjun: 'नागार्जुननं मला 14 थोबाडीत मारल्या... गालावर वण उठलेले..'; बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा
'नागार्जुननं मला 14 थोबाडीत मारल्या... गालावर वण उठलेले..'; बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रीनं सांगितला 'तो' किस्सा
Embed widget