एक्स्प्लोर

माझा इफेक्ट: दादरमधील वेश्याव्यवसायविरोधात पालिकेची हॉटेलवर कारवाई

मुंबई: दादरमधील उच्चभ्रू परिसरात खुलेआम सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा एबीपी माझानं पर्दाफाश केल्यानंतर आता या विरोधात मनसेनं आवाज उठवला आहे. आज मनसेने दादरमधील महापालिका कार्यालयात जाऊन आंदोलन केलं. या आंदोलनानंतर तात्काळ महापालिका अधिकाऱ्यांनी वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या दादरमधील सत्कार हॉटेलवर कारवाईला सुरवात केली. महापालिकेने पोलिसांना पत्र पाठवून लवकरात लवकर  हॉटेल मालकावर गुन्हा नोंदवणाचे आदेश दिले आहेत. dadar satkar 2-compressed तसेच या हॉटेलवर कारवाई करुन परवाना रद्द करणार असल्याचंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं हा गोरखधंदा सुरु असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. ‘माझा’नं या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर आता प्रशासनही खडबडून जागं झालं आहे. काय आहे नेमकं प्रकरण?: दादर… मुंबईतलं अतिशय महत्त्वाचं आणि मध्यभागी असलेला परिसर. पश्चिम आणि मध्य मुंबईला जोडणाऱ्या दादरमध्ये अनेक महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. मात्र याच दादरला आता वेश्या व्यवसायाचं ग्रहण लागलं आहे. दादर… मुंबईचं सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक केंद्र. पण हेच दादर आता वेश्या  व्यवसायाचं देखील केंद्र बनत चाललं आहे. तेही पोलिस प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या आशीर्वादानं. दादरमधील उच्चभ्रू परिसरात वेश्याव्यवसाय सुरु असतो. तर ज्यांना वेश्या परवडत नाही त्यांच्यासाठी तृतीयपंथीय देखील उपलब्ध असतात. याचाच पर्दाफाश एबीपी माझाच्या टीमनं केला आहे. माझा इफेक्ट: दादरमधील वेश्याव्यवसायविरोधात पालिकेची हॉटेलवर कारवाई आम्ही सुरुवातीला पोहोचलो दादरमधील प्रसिद्ध महाविद्यालय डी.जी.रुपारेलजवळ. बाहेरून चकचकीत दिसणारं सत्कार हॉटेल आतून मात्र कित्येक वर्षांपासून वेश्या व्यवसायाचं केंद्र बनलं आहे. बाहेर उभ्या असलेल्या वेश्यांबरोबर आमच्या प्रतिनिधीनं आधी ग्राहक बनून चर्चा केली. नंतर आम्ही हॉटेल मध्येही घुसलो. छोट्याश्या जागेत एका माणसाला झोपता येईल एवढंच कम्पार्टमेंट, अशी दुतर्फा बनलेली व्यवस्था करण्यात आली आहे. सेवा पुरविणारा कर्मचारी वर  गेल्यानंतर अचूक मार्गदर्शन करतो. dadar पोलिस आणि प्रशासनाला हप्ते पुरविणाऱ्या हॉटेलला भिडण्यासाठी इथले रहिवासी देखील घाबरतात. VIDEO:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
अर्थ खात्याची फार चिंता पडली असेल तर रोहित पवारांनी अजितदादांच्या पक्षात यावं, महायुतीच्या अंतर्गत निर्णयावर त्यांना बोलण्याचा अधिकार काय?  भाजपचा हल्लाबोल
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
माझ्या नशिबी धोंडेच पडणार, पण त्याच धोंड्याने उद्याची लोकशाही उभी राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Embed widget