एक्स्प्लोर

लोकलमध्ये उलट बसून येणाऱ्यांविरोधात मनसेचं आंदोलन

तक्रारी वाढल्यामुळे प्रवाशांनी मनसेकडे गाऱ्हाण मांडलं. त्यानंतर मनसेने आज उलट प्रवास करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

मुंबई: अंबरनाथ लोकलमध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीहून उलटे बसून येणाऱ्या प्रवाशांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला. उलट बसून येणाऱ्या प्रवाशांना मनसे कार्यकर्त्यांनी अंबरनाथ स्टेशनवर हुसकावण्याचा प्रयत्न केला. पिक अवर्सला मध्य रेल्वेवर मोठी गर्दी असते. अशावेळी जागा मिळावी म्हणून अनेक प्रवासी उलट प्रवास करुन जागा मिळवतात. मात्र या प्रकारामुळे अंबरनाथवरुन सुटणाऱ्या लोकलमधील प्रवाशांना जागा मिळत नाही, अशी तक्रार आहे. अनेक प्रवासी अंबरनाथवरुन सीएसटीकडे जाणारी ट्रेन पकडण्यासाठी उल्हासनगर, विठ्ठलवाडीवरुन अंबरनाथकडे जाणारी ट्रेन पकडतात. मग अंबरनाथला पोहोचलेली ट्रेन परत सीएसटीकडे जाते. त्यावेळी उल्हासनगर, विठ्ठलवाडीहून चढलेले लोक आधीपासूनच ट्रेनमध्ये असतात. त्यामुळे अंबरनाथ हे पहिलं स्टेशन असूनही अनेकांना जागा मिळत नाहीत. या तक्रारी वाढल्यामुळे प्रवाशांनी मनसेकडे गाऱ्हाण मांडलं. त्यानंतर मनसेने आज उलट प्रवास करणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. केवळ मध्य रेल्वेवर असा प्रकार घडतो असं नाही, तर तीनही मार्गावर हे सर्रास सुरु आहे. इकडे पश्चिम रेल्वेवरही विरार-दादर लोकल ही वांद्रे स्थानकात पकडून उलट दादरला जायचं, त्याच ट्रेनने परत विरारला निघायचं असा प्रवास अनेकजण करतात. उलट प्रवास करणारे प्रवासी इतक्या दादागिरीने चढतात की वांद्र्याला ज्यांना उतरायचं असतं, त्यांना उतरताही येत नाही. तीच परिस्थिती दादरला असते. आधी दादागिरी करत चढतात, त्यानंतर उरलेल्या वेळात प्रवाशांना उतरावं लागतं.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget