एक्स्प्लोर

डोंबिवलीत मनसे रिक्षाचालकांविरोधात आक्रमक

अनधिकृत रिक्षाचालकांनी उद्या एखादा गुन्हा केला, तर त्यांना कुठे शोधणार? असा सवाल करत यापुढे असे अवैध धंदे डोंबिवलीत चालू देणार नसल्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला.

कल्याण : मुंबईत प्रवाशाला मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच आता डोंबिवलीतही मनसे रिक्षाचालकांविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. डोंबिवलीत आज मनसेनं अनधिकृत रिक्षा स्टॅण्डवर धडक दिली.

डोंबिवली पूर्वेला रेल्वे स्टेशनच्या बाहेरच हे अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड उभारण्यात आलं आहे. या स्टँडवर जाऊन मनसेनं रिक्षाचालकांचे बॅच, परवाने, कागदपत्रं तपासली. यावेळी एका रिक्षाचालकाकडे लायसन्स, बॅच, रिक्षाची कागदपत्रं यापैकी काहीही आढळून आलं नाही. त्यामुळं मनसे शहराध्यक्ष राजेश कदम आणि अन्य कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करत पोलीस ठाण्यात आणलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.

अशा अनधिकृत रिक्षाचालकांनी उद्या एखादा गुन्हा केला, तर त्यांना कुठे शोधणार? असा सवाल करत यापुढे असे अवैध धंदे डोंबिवलीत चालू देणार नसल्याचा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
Rupali Chakankar and Ashok Kharat: तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
Rupali Chakankar : कॅप्टन खरातची पाद्यपूजा का केली? कोणत्या महिलांना त्याच्याकडे नेलं? रुपाली चाकणकरांनी सगळंच सांगितलं, आक्षेपार्ह व्हिडीओवरही बोलल्या
कॅप्टन खरातची पाद्यपूजा का केली? कोणत्या महिलांना त्याच्याकडे नेलं? रुपाली चाकणकरांनी सगळंच सांगितलं, आक्षेपार्ह व्हिडीओवरही बोलल्या
फडणवीसांना इंट्रेस्ट नसता तर बेकायदेशीर संचालक नेमले नसते, गोकुळच्या मुद्यावरुन राऊतांचा थेट हल्लाबोल, लोकशाहीचा कौल पायदळी तुडवल्याची टीका
फडणवीसांना इंट्रेस्ट नसता तर बेकायदेशीर संचालक नेमले नसते, गोकुळच्या मुद्यावरुन राऊतांचा थेट हल्लाबोल, लोकशाहीचा कौल पायदळी तुडवल्याची टीका

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Finolex Cables : मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी, जाणून घ्या कारण
मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
Embed widget