एक्स्प्लोर

दोन महिन्यात 6 हार्ट अटॅक्स, मुंबईतील 4 महिन्यांची सुदैवी चिमुरडी

मुंबई : हृदयविकाराचा धक्का एखाद्या व्यक्तीसाठी जीवघेणा ठरु शकतो. मात्र मुंबईत जन्माला आलेली चार महिन्यांची चिमुरडी याबाबतीत खरोखर सुदैवी म्हणावी लागेल. हृदयदोषासह जन्म झालेल्या विदिशावर 12 तासांची शस्त्रक्रिया झाली असून दोन महिन्यांच्या काळात तिला 6 हार्ट अटॅक्स आले. मात्र यातून ती बचावली आहे. मुंबईतल्या परेलमधील वाडिया रुग्णालयात जन्म झालेल्या विदिशाला सध्या 'मिरॅकल बेबी' म्हणजे सुदैवी चिमुरडी असं म्हटलं जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे रुग्णालयच तिचं दुसरं घर झालं आहे. तिचा जन्म झाला तेव्हा तिच्या हृदयात दोष होता. त्यानंतर दोन महिन्यांच्या काळात तिला 6 हार्ट अटॅक्स आले. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने या बाळाबाबत वृत्त दिलं आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या विशाखा आणि विनोद वाघमारे यांच्या चिमुकलीला पुढच्या काही दिवसांत डिस्चार्ज मिळेल. तिच्यावरील शस्त्रक्रियेसाठी 5 लाख रुपयांची गरज होती. वाघमारे दाम्पत्याने जेमतेम 25 हजारांची रक्कम जमवली, तर रुग्णालयातील दात्यांनी केलेल्या सढळ मदतीमुळे हे बिल चुकतं करता आलं. 'विदिशा दीड महिन्यांची होती. मी तिला फीडिंग करताना तिला उलटी झाली आणि ती बेशुद्ध पडली. आम्ही तिला हलवून शुद्धीवर आणलं तर तिची शुद्ध पुन्हा हरपली.' असं तिच्या आईने सांगितलं. विदिशाला तात्काळ स्थानिक नर्सिंग होममध्ये दाखल केली. तिथे त्यांना चिमुकलीला वाडियाला घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. तिच्या हृदयाची रचना सामान्य हृदयाच्या उलट असल्यामुळे गुंतागुंत निर्माण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिच्यावर 14 मार्च रोजी शस्त्रक्रिया झाल्यावर हृदयाचं कार्य सुधारलं, मात्र फुफ्फुसांमध्ये तितकी सुधारणा दिसत नसल्याचं डॉक्टर म्हणतात.

महत्त्वाच्या बातम्या

दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या हालचाली गतीमान; विधिमंडळ अधिवेशनात पूर्तता, मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
Sudhir Mungantiwar: सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
सरकार इंग्रजापेक्षा वाईट असा मेसेज जाऊ नये; सुधीर मुनगंटीवारांचा बैठकीत आग्रह, सरकारला घरचा अहेर
Satara DCC Bank : दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं, मकरंद पाटील म्हणाले महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं जिल्ह्यात चांगला संदेश गेला...
दोन पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, निवडणूक बिनविरोध,वचपा काढल्याचा दावा करणं चुकीचं: मकरंद पाटील
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
शायना एनसी असू, नाहीतर कोणीही...; शिवसेना प्रवक्त्यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Belonging: A Journey of Love : सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
सोनिया गांधींच्या पुस्तकाची किती झाली कमाई? 2 लाखांहून अधिक प्रती विकल्या, किती कोटींची विकली पुस्तकं?
Embed widget