एक्स्प्लोर

जमिनीच्या पोटात मुंबईच्या भविष्याचे रुळ.. मेट्रो 3 च्या रुळ जोडणीच्या कामाला सुरुवात

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गासाठी हेड हार्डन्ड रुळांच्या वापर होणार आहे.अमेरिकेतून आयात करण्यात आलेल्या फ्लॅश बट वेल्डींग मशिनद्वारे होणार रूळ जोडणीचे काम.

मुंबई : मुंबई मेट्रो 3 या भुयारी मेट्रोच्या कामाची घोडदौड मुंबईच्या पोटात वेगानं सुरु आहे. मेट्रो 3 चे बांधकामासहित 60% काम पूर्ण झाले आहे. तर एकूण भुयारीकरणाच्या 87% भुयारीकरण पूर्ण झाले आहे. मेट्रो 3 च्या भुयारीकरणाचे आता केवळ 9 टप्पे बाकी आहेत.

रुळांच्या कामासाठी महत्त्वाचे असलेले फ्लॅश बट वेल्डींग मशीन मुंबईत दाखल झाले असून मशिनद्वारे मेट्रो-3 मार्गाच्या रुळ जोडणीच्या कामास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानक येथून आजपासून आरंभ झाला आहे.

जमिनीच्या पोटात मुंबईच्या भविष्याचे रुळ.. मेट्रो 3 च्या रुळ जोडणीच्या कामाला सुरुवात

फ्लॅश बट वेल्डींगमशिनद्वारे 340 फ्लॅश व्होल्टेज व 420 बुस्ट व्होल्टेजचा वापर करून अलाइनिंग, प्री-हिटिंग, फ्लॅशिंग, फॉर्जिंग, स्ट्रीपिंग व एअर-क्वेंचिंग या प्रक्रिया करून रुळांचे वेल्डींग करण्यात येणार आहे. हे मशीन अमेरिकेतील मे. हॉलंड एल पी या कंपानीद्वारे बनविण्यात आले आहे. मेट्रो-3 प्रकल्पासाठी एकूण दोन फ्लॅश बट वेल्डिंग मशिन्सचा वापर होणार आहे त्यापैकी एक मशिन नोव्हेंबर अखेरीस मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे.

अजित पवारांकडून सकाळी सहा वाजताच पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

"ही एक स्वयंचलित मशीन असून यात योग्य दर्जाचे वेल्डींग होण्यासाठी सर्व मापदंड आधीच निश्चित करण्यात आले आहेत. या 33.5 किमी लांबीच्या मार्गिकेचे वेल्डिंग 11 विविध ठिकाणांवरून करण्याचे नियोजन आहे", असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे पव्यवस्थापकीय संचालक, रणजित सिंह देओल म्हणाले.

जमिनीच्या पोटात मुंबईच्या भविष्याचे रुळ.. मेट्रो 3 च्या रुळ जोडणीच्या कामाला सुरुवात

मेट्रो-3 प्रकल्पासाठी एकूण 10,740 टन हेड हार्डन्ड रुळांची आवश्यकता असून अद्याप 8366 टन रूळ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला प्राप्त झाले आहे व उर्वरीत रूळ लवकरच जपानहून मुंबईत दाखल होणार आहेत. फ्लॅश बट वेल्डींग मशीनच्या साहाय्याने 18 मीटर लांबीच्या हेड हार्डन्ड रुळांचे वेल्डिंग करून अखंड रूळ तयार करण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवास करता येणार आहे. असे मुं.मे.रे.कॉचे संचालक (प्रकल्प) सुबोध कुमार गुप्ता म्हणाले.

Aarey car shed | मुंबई मेट्रो कारशेडच्या कामावर आतापर्यंत 450 कोटी रुपये खर्च

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री महोदय, जेन झीनं स्क्रीनवर नसायला पाहिजे आणि मैदानांवर असावं पण तुम्ही मैदानं ठेवताय कुठे? : आदित्य ठाकरे
मुंबई गेल्या चार वर्षात बदलली, 17 मैदानांचं आरक्षण बदललं, मैदानं वाचवण्यासाठी एकत्र यावं लागेल : आदित्य ठाकरे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget