एक्स्प्लोर

मुंबई लोकल : मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार ते मशीद स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर, हार्बर मार्गावर वाशी-पनवेल अप आणि डाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईत तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर विद्याविहार ते मशीद स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर, हार्बर मार्गावर वाशी-पनवेल अप आणि डाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मध्य रेल्वेवर विद्याविहार ते मशीद स्थानकांदरम्यान अप स्लो मार्गावर सकाळी 11.20 वाजल्यापासून दुपारी 4.20 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. मेगाब्लॉकमुळे स्लो मार्गावरील वाहतूक अप फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावेल. हार्बर रेल्वे हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी मार्गावर मध्य रेल्वेने आज रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.30 वाजल्यापासून दुपारी 4.30 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. मेगाब्लॉकच्या काळात सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल चालवल्या जाणार आहे. सोबतच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा सकाळी 10.12 वाजल्यापासून दुपारी 4.26 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात ठाणे-वाशी/नेरुळ आणि सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वेवर भार्इंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान आज रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत अप-डाऊन फास्ट मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे या काळात फास्ट मार्गावरील लोकल स्लो मार्गावरुन वळवण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget