एक्स्प्लोर

मुंबई लोकल : तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे अशा तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक आहे.

मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे अशा तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे बोरीवली ते गोरेगाव स्थानकांच्या दरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत वेगवेगळ्या कामांसाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉक दरम्यान लोकल धीम्या मार्गावर चालवल्या जातील. तर बोरीवली स्थानकातील 1, 2, 3 आणि 4 वरुन एकही लोकल धावणार नाही. मध्य रेल्वे मध्य रेल्वेवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. मुलुंड ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर हा ब्लॉक असून, जलद मार्गावरुन वाहतूक वळवली जाईल. नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकावर लोकल थांबवल्या जाणार नाहीत. ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व अप धीम्या लोकल सकाळी 10.37 ते दुपारी 4.2 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर मुलुंड ते माटुंगा दरम्यान चालवल्या जातील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकात त्यांना थांबे दिले जातील. सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या सर्व जलद, अर्धजलद लोकल सकाळी 10.16 ते दुपारी 2.54 वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकावर थांबतील. वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने असेल. मेगाब्लॉकचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसणार आहे. त्यामुळे या काळात दादर आणि सीएसएमटी स्थानकात थांबणाऱ्या सर्व मेल आणि एक्स्प्रेस नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. हार्बर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करण्याची मुभा आहे. सीएसएमटीहून सकाळी 11.34 वाजल्यापासून ते दुपारी 3.39 वाजेपर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल येथे जाणाऱ्या आणि पनवेल, बेलापूर, वाशीहून सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 वाजेपर्यंत सीएसएमटी येथे जाणाऱ्या सर्व उपनगरीय सेवा रद्द केल्या जातील. या काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या दरम्यान स्पेशल ट्रेन असतील.

महत्त्वाच्या बातम्या

गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
गावाची ओढ लहानपणापासूनच, मला सरपंच व्हायचं होतं पण... अभिजीत दिपकेंनी माझा कट्ट्यावर सांगितला किस्सा
Tukaram Mundhe : थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करता? त्यांना नोटीस का देत नाही? तुकाराम मुंढेंनी कायदाच स्पष्ट केला
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget