एक्स्प्लोर

Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'

देशातील तरुण, सर्व विरोध पक्ष, नागरी समाज आणि लोकशाहीवरती विश्वास ठेवणारे व भारताच्या संविधानाशी पाठीशी उभे राहणारे सर्वजण आमच्या सामील होतील, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.   

Rahul Gandhi: देशाच्या इतिहासामध्ये बहुदा पहिल्यांदा थेट सर्वोच्च न्यायालयावरती मोर्चा धडकणार आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये देशामध्ये रणकंदन सुरु असतानाच इंडिया आघाडीने मोठा निर्णय घेतला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज ट्विट करत या संदर्भामध्ये भूमिका स्पष्ट केली आहे. हा मोर्चा राजकीय पक्षांचा नसून एक भारतीय म्हणून आपण सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार असून सरन्यायाधीशांना निवेदन देणार असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. या मोर्चामध्ये आपण पक्ष, लिंग, जात, समुदाय आणि राज्यांच्या भिंती ओलांडून एकत्रित मोर्चा काढणार आहोत. देशातील तरुण, सर्व विरोध पक्ष, नागरी समाज आणि लोकशाहीवरती विश्वास ठेवणारे व भारताच्या संविधानाशी पाठीशी उभे राहणारे सर्वजण आमच्या सामील होतील, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.   

हे डरपोक आम्हाला घाबरू शकत नाही

मतचोरी थांबवा, एसआयआर बंदी, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या संदर्भामध्ये देशाच्या सरन्यायाधीशांना निवेदन सादर करणार असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, नरेंद्र मोदी, अमित शहा, अजय डोवाल, मोहन भागवत भारताचा आवाज दाबू शकत नाही. हे डरपोक आम्हाला घाबरू शकत नाही. त्यांना माघार घ्यावीच लागेल. आम्ही सर्वजण प्रेम, बंधुभाव आणि देशभक्तीने एकत्र मोर्चा काढू. घाबरू नका उद्या संपूर्ण भारत सर्वोच्च न्यायालयावरती मोर्चा काढेल अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, देशातील तरुण दिल्ली शांततापूर्ण आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यांची हृदये प्रेमाने भरलेली होती. द्वेष किंवा रागाने नव्हती, पण त्यांना पोलिसांनी आणि भाजपच्या गुंडांनी मारहाण केली. आम्हाला असा भारत नको आहे, त्यामुळे सोमवारी 12 ऑक्टोबर रोजी आम्ही भारतीय म्हणून सर्वोच्च न्यायालयावरती मोर्चा काढणार आहोत. यामध्ये पक्ष, लिंग, जात, समुदाय आणि राज्यांच्या भिंती ओलांडून आम्ही एकत्रित मोर्चा काढू, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये देशामध्ये उद्रेक झाला असतानाच आता उद्याच्या मोर्चानंतर विरोधी पक्षांनी सुद्धा आरपारच्या लढाईचं रणशिंग फुंकल्याचं स्पष्ट झालं आहे.   

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahendra Dalvi on Sunil Tatkare: सुनील तटकरेंना राष्ट्रवादीत कोणी विचारत नाही, येत्या काही दिवसात त्यांची निश्चित हकालपट्टी; महेंद्र दळवींची घणाघाती टीका
सुनील तटकरेंना राष्ट्रवादीत कोणी विचारत नाही, येत्या काही दिवसात त्यांची निश्चित हकालपट्टी; महेंद्र दळवींची घणाघाती टीका
Gadchiroli News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रात्री गडचिरोलीत मुक्काम; देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा आज ऐतिहासिक सोहळा, पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रात्री गडचिरोलीत मुक्काम; देशस्तरीय जनजातीय गौरव दिनाचा आज ऐतिहासिक सोहळा, पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार
राष्ट्रवादीची ब्याद बाहेर पडणार, त्यांना शिवसेनेत घेऊ नका, आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल 
राष्ट्रवादीची ब्याद बाहेर पडणार, त्यांना शिवसेनेत घेऊ नका, आमदार महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल 
सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, व्हायचं असेल तर लवकर व्हावं नाहीतर नाही व्हावं : छगन भुजबळ  
सुनेत्रा पवार जोपर्यंत निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत विलीनीकरण होणार नाही, व्हायचं असेल तर लवकर व्हावं नाहीतर नाही व्हावं : छगन भुजबळ  
Advertisement

व्हिडीओ

Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK U19 Asia Cup Final : 2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
2 विकेट शिल्लक, पण जिंकण्यासाठी होती 86 धावांची गरज; पाकिस्तानविरुद्ध भारताने कसा फिरवला सामना? फायनलमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंट
Palghar : पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
पालघरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून टोकाचं पाऊल? कुटुंबीयांचा आरोप 
Ashok Saraf : लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या, ट्यूबलाईट फोडल्या,ड्रायव्हरला मार मारलेलं, नाना पाटेकरांनी 'त्या' दिवशी माझा जीव वाचवलेला : अशोक सराफ
नानानं एका गावात माझा जीव वाचवलेला, तो काय चीज होता ते कोणाला कळणार नाही :अशोक सराफ
Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली... 
सूर्यकुमार यादवची वादळी खेळी, 15 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईनं विजयाची वात पेटवली...
Mohit Ulva : फलंदाजीला मैदानात पाय ठेवला तेव्हा 8 विकेट गेलेल्या, मोहित उलवा टीम इंडियाला विजय मिळवूनच थांबला, रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, कोण आहे मोहित उलवा?
रवींद्र जाडेजाच्या गुरुकडे प्रशिक्षण, टीम इंडियाच्या पाकवरील विजयाचा हिरो, कोण आहे मोहित उलवा?
IND vs PAK : अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची खास पोस्ट, युवा खेळाडूंचं अभिनंदन करत म्हणाला...
अविश्वसनीय विजय... लेकाच्या टीमचा रोमांचक विजय, विरेंद्र सेहवागची अंडर 19 आशिया चषकाच्या विजेतेपदावर खास पोस्ट
Beed Georai Accident : बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; कारच्या भीषण धडकेत हवाई दलातील जवानाचा मृत्यू, सख्खा भाऊ गंभीर जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Embed widget